ETV Bharat / state

माणिकराव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल - माणिकराव

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघासाठी  काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
author img

By

Published : Mar 25, 2019, 12:55 PM IST

Updated : Mar 26, 2019, 3:53 PM IST

यवतमाळ- काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाआहे. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, संदीप बाजोरिया यांच्या उपस्थितीत अर्जदाखल केल्यानंतर ठाकरे यांनी आघाडीच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यानंतर यवतमाळच्या केदारेश्वर महादेव मंदिरात जाऊन माणिकराव ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला.

काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्जदाखल केला.

आघाडीची एकजूट असल्याने माझा विजय निश्चित असल्याची आशा त्यांनी यावेळीव्यक्त केली. तर भावना गवळी यांच्या उत्तराला प्रतिउत्तर देण्याचे टाळत डायव्हर्ट राजकारण कोण करत हे आपणास कळलेपाहिजे असेत्यांनी सांगितले. मागील पाच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना सामान्य जनतेला दिलेल्याकुठल्याच आश्वासनांचीपूर्तताकेलेलीनाही. त्यामुळे जनताशासनावर नाराज आहेआणि येत्या निवडणुकीत जनता आपल्या मत रूपाने दाखवून देईन. असेही ठाकरे यांनी सांगितले.

केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून देखील दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा दबावात काम करत आहेत. देशाचे संविधान बदलण्याचे कामहे शासन काम करीत आहेत. त्यामुळे या शासनाला पायउतार करून काँग्रेसरुपी शासन आणून सामान्य जनतेला दिलासा, द्यावी अशीप्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली.

Intro:भंडारा-गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नाना पंचबुद्धे -प्रफुल पटेल ने केली घोषणा
Anchor :- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा स्वतः प्रफुल पटेल यांनी केली आहे. 2004 साली भंडारा विधानसभा मतदार संघातून निवडुन आले होते व 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युती सरकार मध्ये ते शेवटी चे 6 महिने शिक्षण राज्यमंत्री होते. नाना पंचबुद्धे जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास आहे. तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना आमदार कीची तिकीट मिळाली तर त्याच काळात गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री झाले भंडारा जिल्ह्याल अर्जुनी गावातील रहिवासी असून या क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत होते सध्याचे राष्ट्रवादीचे पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत
BYTE:- प्रफुल पटेल (खासदार)

Body:VO:-

Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.