ETV Bharat / state

यवतमाळमधून सुनील नटराजन यांचा अपक्ष अर्ज दाखल - menka gandhi

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रेमासाई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

सुनील नटराजन यांच अर्ज दाखल
author img

By

Published : Mar 19, 2019, 12:03 PM IST

यवतमाळ - यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज प्रेमासाई महाराज यांनी पहिला उमेदवारी अर्ज दखल करून श्री गणेशा केला आहे.

सुनील नटराजन यांच अर्ज दाखल

प्रेमासाई महाराज हे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले होते. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून माझी उमेदवारी नक्की आहे, असे सांगून राजकीय खळबळ त्यानी उडवली होती. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रेमासाई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. गेल्या २० वर्षात कुठलाही विकास झाला नाही, जनतेची कामे करण्यासाठी मी उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यानी सांगितले. प्रेमासाई महाराज यांची आधीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे म्हटल जाते. याबाबत त्यांना विचारणा केली असता माझ्यावर एकही गुन्हा सिद्ध झाला नाही, असे सांगितले. आता महाराज यांच्या उमेदवारीने राजकीय गणिते बिघडतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Intro:यवतमाळ : १४यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे सुनील नटराजन नायर उर्फ़ प्रेमासाई महाराजची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आज पहिला उमेदवारी अर्ज प्रेमासाई महाराज यांनी दखल करून श्री गणेशा केला आहे.Body:प्रेमासाई महाराज हे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यानी स्वतः जाहीर केले होते. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष कडून माझी उमेदवारी नक्की आहे असे सांगून राजकीय खळबळ त्यानी उडवली होती. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यानी दाखवून दिली होती मात्र भाजप शिवसेनेची युती झाल्याने त्याच हिरमोड झाला.
प्रेमासाई यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल करीत विद्यमान खासदर भावना गवळी पुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या २० वर्षात कुठलाही विकास झाला नाही जनतेची कामे करण्यासाठी मी उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यानी सांगितले .
प्रेमासाई महाराज यांची आधीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे म्हंटल जाते. याबाबत त्याना विचारणा केली असता माझा वर एकही गुन्हा सिद्ध झाला नाही. असे सांगितले आता महाराज यांच्या उमेदवारी ने काय गणित राजकीय बिघडतात हे पाहणं महत्वाचे आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.