ETV Bharat / state

घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Feb 20, 2019, 5:25 PM IST

यवतमाळ - तालुक्यातील पिंप्री बुटी येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात वजनदार वस्तू मारून निर्घृण हत्या केली. चंदा संजय ढुमने (वय ४५, रा. पिंप्री) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

हत्येची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी संजय धुमनें पत्नीला मद्यप्राशन करण्यासाठी पैशाची मागणी करत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संजय संतापला त्याने टीव्ही पाहत असलेली चंदा ढुमने हिच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार केला. यामुळे चंदाचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आला. या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:घरगुती वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्याBody:यवतमाळ : तालुक्यातील पिंप्री बुटी येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात वजनदार वस्तू मारून निर्घृण हत्या केली. चंदा संजय ढुमने (वय४५, रा. पिंप्री) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, ठाणेदार दिलीप मसराम, पोलिस उपनिरीक्षक विजय घुले, यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी पतीला बुधवारी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, ही घटना मंगळवारी (ता.१९) रात्री ९ च्या सुमारास घडली. संजय धुमने हा पत्नीला मद्यप्राशन करण्यासाठी पैशाची मागणी करत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संजय संतापला त्याने टीव्ही पाहत असलेली चंदा ढुमने हिच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार केला. चंदाचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.