ETV Bharat / state

यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांना फटका

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यात तुरळक, कुठे जोरदार पाऊस हजेर लावत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे.

heavy rain yavatmal
यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस
author img

By

Published : Jan 9, 2020, 11:25 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे, तर खरिपातील नगदी पीक कापूस ओला झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यात तुरळक, कुठे जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तसेच तूर पिकाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच ढगाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच त्याचे आर्थिक गणित बिघडत आहे.

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावली.
या पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यात कुठे तूरळक तर कुठे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू व हरबरा या पिकांना चागलाच फटका
बसत आहे. तर खरिपातील नगदी पीक असलेल्या कापूस ओला होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ढगाली वातावरणामुळे पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शेतकऱ्यांच्या चिंता वाढली असून ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.