यवतमाळ : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी कळंब येथे गजाआड करण्यात आली. या प्रकरणी कळंब येथील एक डॉक्टर, औषध विक्रेत्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून 9 इंजेक्शनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरव मोगरकर, बिलकिस बानो असे ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक, कळंब पोलीस ठाणे यांची असून जप्त केलेले इंजेक्शन शासकीय साठ्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
यवतमाळमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड - black marketing of remdesivir in yavatmal
डॉ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरव मोगरकर, बिलकिस बानो असे ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक, कळंब पोलीस ठाणे यांची असून जप्त केलेले इंजेक्शन शासकीय साठ्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
![यवतमाळमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड यवतमाळमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11692668-769-11692668-1620523829705.jpg?imwidth=3840)
यवतमाळमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड