ETV Bharat / state

स्तुत्य उपक्रम : कष्टकरी हातांना दिला ध्वजारोहणाचा मान

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज प्रहार ऑटो चालक-मालक संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यवतमाळच्या वतीने बसस्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा मान त्याच परिसरात बूट पॉलिश करणाऱ्या 'कमलाबाई करे' यांना देण्यात आला.

कष्टकरी हातांना ध्वजारोहणाचा मान
कष्टकरी हातांना ध्वजारोहणाचा मान
author img

By

Published : Jan 26, 2020, 5:10 PM IST

यवतमाळ - प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज प्रहार ऑटो चालक-मालक संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यवतमाळच्या वतीने बसस्थानक परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा मान याच परिसरात बूट पॉलिश करणाऱ्या 'कमलाबाई करे' यांना देण्यात आला.

हेही वाचा - स्तुत्य उपक्रम : महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...

प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यवतमाळ येथील बसस्थानक परिसरात ध्वजारोहण करण्यासाठी शिवसेनेचे संतोष ढवळे यांना बोलाविण्यात आले होते. ते ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना त्यांची नजर ही बूट पॉलिश करणाऱ्या कमलाबाई करे यांच्यावर पडली. त्या या ठिकाणी दिवसरात्र आपला व्यवसाय करून पोट भरत असल्याने हा मान माझा नाही असे म्हणत त्यांनी तो मान कमलाबाईंना दिला.

हेही वाचा - १० रुपयांच्या नाण्यांनी एसबीआयची तिजोरी पॅक, लोकांकडून स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ

Intro:Body:यवतमाळ : प्रजासत्ताकदिना निमित्ताने आज प्रहार ऑटो चालक व मालक संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यवतमाळच्या वतीने बसस्थानक
परिसरात ध्वजारोहण कार्यक्रमाचा मान याच परिसरात बुटपॉलिश करणाऱ्या कमलाबाई करे याना देऊन कष्टकरी हाताचा सन्मान दिला. या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी संतोष ढवळे यांना बोला बोलाविण्यात आले होते. ते ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना त्यांची नजर ही बुटपॉलिश करणाऱ्या महिलेवर पडली. दिवसरात्र याठिकाणी आपला व्यवसाय करून पोट भरत असल्याने हा मान
माझा नाही असं म्हणत त्यांनी तो मान एका वयोवृद्ध कष्टकरी महिलेला दिला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.