ETV Bharat / state

यवतमाळमधील गुजरी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - पोलिस

मृत शेतकरी चिमा शिंदे यांच्यावर बँकचे 4 लाख तर खासगी सावकाराचे अंदाजे 2 लाख कर्ज होते.

मयत शेतकरी चिमा शिंदे
author img

By

Published : Jun 7, 2019, 4:54 PM IST

यवतमाळ - राळेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कटाळून गळफास घेऊन जीवन संपवले. चिमा बारसू शिंदे (वय 50), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Dead Farmer Chima Shinde
मयत शेतकरी चिमा शिंदे

मृत शेतकरी चिमा शिंदे यांच्यावर बँकचे 4 लाख तर खासगी सावकाराचे अंदाजे 2 लाख कर्ज होते. शिंदे यांच्याकडे 5 एकर कोरड वाहू शेती आहे. परंतु, सततच्या नापिकी व कर्जामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मृत शिंदे यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून घटनेचा तपास राळेगाव पोलीस करीत आहे.

Intro:कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या Body:यवतमाळ : राळेगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरी येथील चिमा बारसू शिंदे (50) याने आज गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मृतक चिमा शिंदे याचावर बँकचे 4 लाख तर खासगी सावकाराचे अंदाजे 2 लाख कर्ज होते. त्यांच्याकडे 5 एकर कोरड वाहू शेती आहे. परंतु सतत नापिकी मुळे व कर्जामुळे हेपाऊल उचलावे लागले असल्याचे बोलल्या जात आहे मृतक शिंदे यांना 2 मुले 1 मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास राळेगाव पोलीस करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.