ETV Bharat / state

कर्जमाफीच्या यादीत नाव नाही; निराशेने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जमाफीत त्यांचे नाव आले नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ते बॅंकेत चकरा मारत होते. दुबार पेरणी नंतरही चांगल्या पिकाची त्यांना खात्री नसल्याच्या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्या
author img

By

Published : Aug 12, 2019, 9:49 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील जांब येथील रामसिंग जग्गुजी जाधव (वय ७०) या शेतकऱ्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत, अशीच एक घटना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी घडली. रामसिंग यांच्याकडे ४ एकर शेती असून त्यांच्यावर सेंट्रल बॅंकेचे ९० हजाराचे कर्ज होते. गेल्या काही दिवसांपासून ते उद्वीग्न होते. कर्जमाफीत त्यांचे नाव आले नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ते बॅंकेत चकरा मारत होते. दुबार पेरणी नंतरही चांगल्या पिकाची त्यांना खात्री नसल्याच्या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Body:शेतकऱ्यांची गळफास लावून आत्महत्या

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच
यवतमाळ : जिल्ह्यातील जांब येथे रामसिंग जग्गुजी जाधव या सत्तर वर्षीय शेतकऱ्याने आज राहत्या घरी गळफास लावुन आपले जीवन संपवीले आहे. रामसिंग यांच्याकडे 4 एकर शेती असुन सेंट्रल बॅंकेचे त्यांच्यावर 90 हजाराचे कर्ज होते. गेल्याकाही दिवसांपासुन ते उद्वीग्न होते. कर्जमाफीत त्यांचे नाव आले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासुन ते बॅंकेत चकरा मारत होते. दुबार पेरणी नंतरही चांगल्या पीकाची त्यांना खात्री नव्हती. या चिंतेने त्यांनी आपले जीवन संपविले. अत्यंत धार्मिक आणि माळकरी शेतकऱ्याने अश्या प्रकारे आपले जीवन संपविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.