ETV Bharat / state

२० लाख हेक्टर पिकांचे नुकसान; शिवसेनेचा आंदोलनचा इशारा - due to heavy rain loss of crop IN YAVATMAL

ऐन दिवाळीत वादळी पावसाने कहर केला असून महाराष्ट्रात अंदाजे २० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, धान, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी म्हणाले आहेत. सरकार आणि विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा तिवारी यांनी दिला.

किशोर तिवारी
author img

By

Published : Oct 31, 2019, 1:19 PM IST

यवतमाळ - ऐन दिवाळीत वादळी पावसाने कहर केला असून महाराष्ट्रात अंदाजे २० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, धान, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी म्हणाले आहेत. सरकार आणि विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा तिवारी यांनी दिला.

शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांचा आंदोलनचा इशारा

हेही वाचा - परभणीतही परतीच्या पावसाचा तडाखा; होती ती पीकं गेलीच, रब्बीची पेरणीही खोळंबली

यवतमाळ आणि परिसरात प्रचंड पावसामुळे भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तिवारी म्हणाले, आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचा एकही फोन विमा कंपन्या, कृषी व महसूल विभाग उचलत नाही. याउलट ४८ तासात नुकसानीची सूचना न देणाऱ्यास विमा मिळणार नाही, असा फतवा काढला आहे. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी आचारसंहिता व दिवाळीच्या सुट्टीचे कारण देत आहे. तर विमा कंपनीचा एकही कर्मचारी व अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना फक्त चकरा माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी मदतकेंद्र उघडुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करावी व विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन तिवारी यांनी केली.

आठवडाभर परतीच्या दमदार पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले आहे. २५ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ११६ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसानंतर मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, नवनिर्वाचित आमदार त्यांच्याच कामात गुंतले आहेत. त्यातच विमा कंपन्यांची दलाली करणारे सनदी अधिकारी विदेशात दिवाळी साजरी करीत असल्याच्या बातम्या खबरी देत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

मागील आठ दिवसांपासून ओला झालेला सोयाबीन धान कापुस व तुरीचेसह भाजीपाला व फळ बागायतीतील मालाच्या पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे मूळ जागेवरून घरी ऊन दाखविण्यासाठी आणला. आता विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी कृषी विभागांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे चुकीचे पंचनामे करणार आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाने झाडपलेल्या सर्व जिल्ह्यात विमा कंपन्यांनी सरसकट समसमान नुकसान भरपाई द्यावी. यासाठी शिवसेनेने आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे.

हेही वाचा - लातूरच्या माकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Intro:Body:यवतमाळ : यावर्षी ऐन दिवाळीत वादळी पाऊसाने कहर केला असुन महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी २० लाख हेक्टरमधील सोयाबीन, धान, कापुस व तुरीचेसह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आठवाड्याभरापासून शेतकऱ्यांचा एकही फोन विमा कंपन्या, कृषी व महसूल विभाग उचलत नाही. याउलट ४८ तासात नुकसानीची सुचना न देणाऱ्यास विमा मिळणार नाही असा फतवा काढला आहे. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी आचार संहिते व दिवाळीच्या सुट्टीचे कारण देत आहे. तर एकही विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी उपलब्धच नसुन एकही तालुका वा जिल्हास्तरीय कार्यालयात मागील आठ दिवसापासून काळा कुत्राही नसल्याचा अनुभव चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी मदतकेंद्र उघडुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करावी व विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे.

दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या दमदार पाऊस सुरू होता. ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. २५ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ११६ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसानंतर मराठवाड पाठोपाठ आता विदर्भातील अनेक जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र नवनिर्वाचित आमदार व त्यांचे चमचे आपली सोया लावण्यात गुंतले असल्याने परिस्थीती बिकट झाली आहे. त्यातच विमा कंपन्यांची दलाली करणारे सनदी अधिकारी विदेशात दिवाळी साजरी करीत असल्याच्या बातम्या खबरी देत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

मागील आठ दिवसांपासून ओला झालेला सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे मूळ जागेवरून घरी उन्ह दाखविण्यासाठी आणला आता विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी कृषी विभागांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे चुकीचे पंचनामे करणार आहेत त्यामुळे अवकाळी पाऊसाने झाडपलेल्या सर्व जिल्यात विमा कंपन्यांनी सरसकट समसमान नुकसान भरपाई द्यावी यासाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे.

बाईट - किशोर तिवारीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.