ETV Bharat / state

यवतमाळमध्ये क्रूझर आणि ऑटोचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार तर ७ जखमी - zarijamni accident

जिल्ह्यातील झारीजामनी तालुक्यातील मुकुटबनपासून दीड किमी अंतरावर क्रूझर आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ७ जण जखमी.

अपघातग्रस्त क्रुझर आणि ऑटो
author img

By

Published : May 30, 2019, 3:47 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील झारीजामनी तालुक्यातील मुकुटबनपासून दीड किमी अंतरावर क्रूझर आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहेत. सर्व जखमींवर वणी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात......

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.