वाशिम - जिल्ह्यातील कारंजा - दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटात महेंद्रा पिकअप व नॅनो कारचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
कारंजा येथील देवडा परिवारातील काही सदस्य दारव्हा येथून कारंज्याकडे वापस येत असताना अपघात झाला. जखमींवर यवतमाळ येथील रुणालयात उपचार सुरू आहेत.