ETV Bharat / state

उमरखेड मतदारसंघात आमदार नजरधने यांना भाजपचा ठेंगा, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

author img

By

Published : Oct 3, 2019, 6:11 PM IST

उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष महादेव ससाने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले. तसेच तातडीने उमेदवारी बदलून आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमेदवारी बहाल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते

यवतमाळ - उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे भाजपने तिकीट कापले आहे. त्यामुळे उमरखेड आणि महागाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच बुथ प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. आमदार राजेंद्र नजरधने यांच्या समर्थनात महागाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

उमरखेड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष महादेव ससाने यांनी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले. तसेच तातडीने उमेदवारी बदलून आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमेदवारी बहाल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा याच मतदारसंघातील आहेत. आमदार नजरधने आणि नितीन भुतडा यांचे संबंध फारसे चांगले नाही. त्यामुळे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून आमदार राजेंद्र नजरधने हे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बंडखोरी करतात, की पक्षाने दिलेल्या उमेदवारासोबत राहतात? हे शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:यवतमाळ: उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापल्याने उमरखेड व महागाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांनि राजीनामे दिले आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांच्या समर्थनात महागाव येथे भाजप कार्यकर्त्यानि रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या मतदारसंघात उमरखेडचे नगराध्यक्ष महादेव ससाने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघावर चुकीचा उमेदवार लागला असून तो तातडीने बदलून आमदार राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी बहाल करण्यात यावी अशी मागणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष हे नितीन भुतडा याच मतदारसंघातले असून आमदार नजरधने आणि नितीन भुतडा यांच्यात फारच सौख्य नसल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे. उदया उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून आमदार राजेंद्र नजरधने हे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बंडखोरी करतात की पक्षाने दिलेल्या उमेदवारासोबत राहतात ते उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.