यवतमाळ - शहरातील गणपती मंदिराच्या मागे निलेश श्रीनिवास यांची बारदाना ठेवण्याची जागा आहे. या जागेत भारतीय जातीचा अजगर आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समूहाला हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून देण्यात आली. याची माहिती मिळताच एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या समुहाकडून अजगराला पकडून यवतमाळ शहराच्या बाहेर असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले.
एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समुहामुळे अजगराला मिळाले जीवदान... - YAVATMAL
यवतमाळ शहरातील गणपती मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये अजगर आढळून आला. एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समुहामुळे या अजगरला जीवनदान मिळाले आहे.
जंगलामध्ये मुक्त करण्यात आलेला अजगर
यवतमाळ - शहरातील गणपती मंदिराच्या मागे निलेश श्रीनिवास यांची बारदाना ठेवण्याची जागा आहे. या जागेत भारतीय जातीचा अजगर आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समूहाला हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून देण्यात आली. याची माहिती मिळताच एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या समुहाकडून अजगराला पकडून यवतमाळ शहराच्या बाहेर असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले.
Intro:अजगर जातीच्या सापाला Mh 29 हेल्पिंग त्यांच्या टीमने दिले जीवनदानBody:यवतमाळ : येथील गणपती मंदिराच्या मागे असलेल्या गोडाउन मध्ये अजगर जातीच्या सापाला Mh 29 हेल्पिंग त्यांच्या टीमने जीवनदान दिले आहेत.
यवतमाळ मधील गणपति मंदिरच्या मागे निलेश
श्रीवास यांचे बारदाना ठेवण्याचे गोड़ाउन आहे. या गोडाउन मध्ये भारतीय जातीचा अजगर आढळून आला याची माहिती तात्काळ Mh29 हेल्पिंग हैंड्स टीमच्या हैल्पलाइन नंबर संपर्क साधला. थोड्याच वेळात ही टीम इथे येऊन या अजगर सापाला पकडून यवतमाळ शहराच्या बाहेर असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले. अजगर पकडण्याची माहिती टीमच्या वतीने वन विभागाला देण्यात येऊन त्याची नोंद करण्यात आली. वन विभागाच्या मार्गदर्शनात या अजगर सापाला जंगलामध्ये मुक्त करण्यात आले. वेळी संस्थेचे निलेश मेश्राम, साईं सोनकर, अजय गुप्ता, प्रज्वल तुर्काने, सदृ पाटिल तसेच वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.Conclusion: