ETV Bharat / state

वणी-मुकुटबन मार्गावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार - वणी-मुकुटबन मार्गावर अपघात

वणी-मुकुटबन मार्गावर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर वणी येथे उपचार करण्यात येत आहेत.

accident
वणी-मुकुटबन मार्गावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी
author img

By

Published : Feb 5, 2020, 9:12 PM IST

यवतमाळ - आर्थिक बाजारपेठ आणि कारखान्याच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेले मुकुटबन शहरातील मुख्य मार्ग जेवढे सोईचे आहे तेवढे घातक ठरत आहे. यात आज (बुधवारी) गुरुकुल शाळेजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत (एमएच 34 एझेड 2378) दुचाकीवरील एक युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने वणी येथे दाखल करण्यात आले आहे.

वणी-मुकुटबन मार्गावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी

हेही वाचा - बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत

अपघात झालेल्या अज्ञात वाहनाचा अजूनही पत्ता लागेलाल नाही व युवकाची ओळख सुद्धा पटलेली नाही. या भागात कोळसा खाणी व सिमेंट प्लांट असल्याने दिवसरात्र टिप्परची वाहतूक सुरू असते. या प्रकरणी पुढील तपास मुकुटबन पोलीस ठाणे करत आहे.

हेही वाचा - #KalaghodaFestival : काळाघोडा फेस्टीवलच्या रंगात रंगली तरुणाई, ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

Intro:Body:यवतमाळ : आर्थिक मोठी बाजारपेठ आणि कारखान्याच्या प्रगतिच्या दिशेने वाटचाल करत असलेले मुकुटंबन शहरातील मुख्य मार्ग जेवढे सोईचे आहे तेवढे घातक ठरत आहे. यात आज गुरुकुल शाळेजवळ एक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत (MH34 AZ 2378) दुचाकीवरील एक युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने वणी येते हलवण्यात आले आहे.
अपघात झालेल्या अज्ञात वाहनाचा अजूनही पत्ता लागेलाल नाही. व युवकाची ओळख सुद्धा पटलेली नाही. या भागात कोळसा खाणी व सिमेंट प्लांट असल्याने या भागात दिवसरात्र टिप्परची वाहतूक सुरू असते. या प्रकरणी पुढील तपास मुकुटबन पोलीस ठाणे करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.