ETV Bharat / state

यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई; महागडी कार चोरणाऱ्यास अटक

author img

By

Published : Nov 16, 2019, 8:50 AM IST

चंदन खरतडे (रा. तलाव फैल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंगणघाट येथील सागर भुसारी हे एका कार्यक्रमासाठी नातेवाईकाकडे आले होते. त्यांनी आपली फोर्ड कंपनीची कार क्र. (एमए.२९ आ-०७१२) संदिप टॉकीज परिसरात ठेवली होती. मात्र, कार तेथून चोरीला गेली. याप्रकरणी गुण्हा नोंद झाल्या नंतर शहर पोलिसांनी कसून चोरट्यांचा शोध घेतला व एका चोरट्याला जेरबंद केले.

अटक केलेल्या आरोपी बरोबर शहर पोलीस

यवतमाळ- शहर पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी संदिप टॉकीज परिसरातून फोर्ड कंपनीची कार चोरीस गेली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला व त्यांना जेरबंद केले.

माहिती देताना शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे

चंदन खरतडे (रा. तलाव फैल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंगणघाट येथील सागर भुसारी हे एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे आले होते. त्यांनी आपली फोर्ड कंपनीची कार क्र. (एम.ए.२९ आ.०७१२) संदिप टॉकीज परिसरात ठेवली होती. मात्र कार तेथून चोरीला गेली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतल्या जात होता. अखेर चोरट्यांची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई कली व चोरट्याला अटक केली. सोबत चोरीस गेलेली कारही जप्त केली. या कारची किंमत ११ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. सदर चोरट्याकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा- परतीच्या पावसाचा हाहाकार; चोवीस तासात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Intro:Body:यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी पोलिसांची झोप उडविली होती. अवधूतवाडी पोलीसांनी मोठ्या शिताफीने अल्पवयीन चोरट्यांची टोळी काल जेरबंद केली. त्यानंतर आज आलिशान कार चोरट्यांना शहर पोलिसांनी केली. चंदन खरतडे (रा. तलाव फैल) असे अटक करण्यात आलेल्या आरिपीचे नाव आहे. हिंगणघाट येथील सागर भुसारी हे एका कार्यक्रमासाठी नातेवाईंकड़े आले असता स्पोर्ट कार (एमएच29-आर-0712) 10 मार्च
2019 या वर्षी संदिप टॉकीज परिसरातून चोरीला गेली होती. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते. अखेर चोरट्याची माहिती मिळताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारची किंमत 11लाख50 हजार रुपये आहे. सदर चोरट्याकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाईट-धनंजय सायरे
ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, यवतमाळ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.