ETV Bharat / state

यवतमाळमध्ये उपचाराअभावी ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

उपचाराअभावी 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वणी शहरात घडली. शिवन्या कांबळे (3) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

उपचाराअभावी ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
author img

By

Published : Jul 13, 2019, 12:18 PM IST

यवतमाळ - उपचाराअभावी 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वणी शहरात घडली. शिवन्या कांबळे (वय 3) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथे उपचार न झाल्यामुळे चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

वतमाळमध्ये उपचाराअभावी ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

शिवन्या ही आपल्या घरी आईबरोबर रात्री झोपली असताना तिला सापाने दंश केला. त्यानंतर तिला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्यावर उपचार न करता तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी आपली बेजबाबदार वृत्तीचे प्रदर्शन केले. यावेळी मुख्य डॉक्टर हे अनुपस्थित होते. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला चंद्रपूरला पाठवण्यात आले होते मात्र, तिचा वाटेतच मृत्यू झाला. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात जर शिवन्याला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचला असता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

Intro:उपचारा अभावी तीन वर्षच्या चिमुकलीचा मृत्युBody:यवतमाळ : जिल्ह्यातील वणी शहरातील एका चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. परंतु येथे उपचार न झाल्यामुळे चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
शिवन्या कांबळे (3) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शिवन्या ही आपल्या घरी आईच्या कुशीत रात्री झोपी गेली असतात तिला सापाने दंश केला. यादरम्यान तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात उपचार न करता तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन आपली बेजबाबदार वृत्तीचे प्रदर्शन केले. यावेळी मुख्य डॉक्टर हे अनुपस्थित होते. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला चंद्रपूर रेफर करण्यात आले आणि वाटेतच तिचा करून अंत झाला.
वणी येथील ग्रामीण रुग्णालयात जर तिला वेळीच उपचार मिळाले असते तर शिवन्याचा प्राण वाचला असता असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.