ETV Bharat / state

आलिशान कारमधून 12 बॉक्स विदेशी दारू जप्त, दोघांना अटक - arrest

वर्धा आणि चंद्रपूर या लगतच्या दोन जिल्ह्यात दारू बंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोर्डरवरुन मोठ्याप्रमाणावर दारु तस्करी होते.

अवैध दारू जप्त
author img

By

Published : Jul 24, 2019, 12:12 PM IST

यवतमाळ- विदेशी दारूच्या 12 पेट्या अवैधरीत्या कारमधून घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हुंडाई कारमधून अवैध दारु घेऊन जात होते. याची माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून विदेशी दारुच्या 12 पेट्या, हुंडाई असेन्ट कंपनीची कार आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले. वर्धा आणि चंद्रपूर या लगतच्या दोन जिल्ह्यात दारू बंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोर्डरवरुन मोठ्या प्रमाणावर दारु तस्करी होते.

अवैध दारू जप्त

पोलीस निरीक्षक शाम सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निखिल खडतकर, संजय कासार, प्रकाश मुंडे, संतोष मारबते, सलीम पापूवाले, राहुल मोकळे, नितीन गेडाम, दिलीप पोटभरे, राजू साळवे यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास राळेगाव पोलीस ठाणे करीत आहे.

Intro:आलिशान चारचाकी वाहनाऊन अवैध दारू जप्तBody:यवतमाळ : वर्धा आणि चंद्रपूर हे लगतच्या दोन जिल्यात दारू बंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोर्डर वरुन मोठ्याप्रमाणावर दारु तस्करी होते. राळेगाव पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्तवरून पोलिसांनी सापळा रचला. जिनींग पाईंट येथे कळंब वरून येणारी हुंडई या वाहनांची तपासणी केली असता त्या मध्ये 12 पेटी विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करताना जप्त केली. पोलिसांनी या संदर्भात दोन जणांना अटक केली असुन ताब्यात घेण्यात आले. त्याचा कडून विदेशी दारुच्या 12 पेट्या, हुंडाई असेन्ट कंपनीची कार आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक शाम सोनटके याचा मार्गदर्शनात करण्यात आली. पोलीस नाईक निखिल खडतकर, संजय कासार, प्रकाश मुंडे, संतोष मारबते, सलीम पापूवाले, राहुल मोकळे, नितीन गेडाम, दिलीप पोटभरे, राजू साळवे यांनी हि कारवाई केली असून पुढील तपास राळेगाव पोलीस ठाणे करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.