वाशिम - कोरोनाच्या सावटात निवडणुका घेता येतात. मात्र, अनेक आश्वासने देऊन देखील राज्य सरकार मागील अनेक दिवसांपासुन रखडलेली पोलीस भरती सुरू करत नाही. ही पोलीस भरती केव्हा सुरू करणार, असा सवाल वाशिम जिल्ह्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रातून केला आहे.
मुख्यमंत्री साहेब पोलीस भरती घ्या..., शेकडो युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पोस्टाने पत्र - maharashtra police bharti 2021
वाशिम जिल्ह्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टाने पत्र पाठवले आहे.
![मुख्यमंत्री साहेब पोलीस भरती घ्या..., शेकडो युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पोस्टाने पत्र वाशिम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10914972-thumbnail-3x2-iop.jpg?imwidth=3840)
वाशिम
वाशिम - कोरोनाच्या सावटात निवडणुका घेता येतात. मात्र, अनेक आश्वासने देऊन देखील राज्य सरकार मागील अनेक दिवसांपासुन रखडलेली पोलीस भरती सुरू करत नाही. ही पोलीस भरती केव्हा सुरू करणार, असा सवाल वाशिम जिल्ह्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रातून केला आहे.
शेकडो युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पोस्टाने पत्र
शेकडो युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पोस्टाने पत्र