वाशिम - जिल्हा परिषदेच्या 52 जागा तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीसाठी अत्यावश्यक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या 52 जागेसह सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मंगळवारी मतदान - अध्यक्ष निवडणूक
मंगळवारी सकाळी मतदान होणार आहे. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 गट व 6 पंचायत समितीच्या 104 गणांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार असून जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचारी रवाना होत आहेत.
जिल्हा परिषद निवडणूक
वाशिम - जिल्हा परिषदेच्या 52 जागा तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीसाठी अत्यावश्यक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले आहे.
Intro:वाशिम -
Anc- वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.यासाठी अत्यावश्यक साहित्य ,अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.
निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.उद्या सकाळी मतदान होणार आहे वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 गट व 6 पंचायत समितीच्या 104 गणांसाठी 7 जानेवारी रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील वाशिम,रिसोड,कारंजा,मानोरा,मंगरुळपिर व मालेगांव तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचारी जात आहेत
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रावर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे यामध्ये 3 लाख 54 हजार 480 स्त्री मतदार,3 लाख 90 हजार 587 पुरुष मतदार आणि 9 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या कामासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे.....Body:जिल्हा परिषदेच्या 52 जागा तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी उद्या मतदान Conclusion:जिल्हा परिषदेच्या 52 जागा तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी उद्या मतदान