ETV Bharat / state

वाशिममध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया - washim news

जिल्ह्यातील मालेगाव तालुका येथील अकोला फाटा परिसरातील सर्पमित्र शिवाजी बळी यांची ओळख परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया अशी आहे.

वाशिममध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया
author img

By

Published : Aug 24, 2019, 8:54 AM IST

वाशीम - जिल्ह्यातील मालेगाव येथील अकोला फाटा परिसरातील अयुब खान यांच्या घरात 7 फुटाचा धामण साप आढळून आला होता. याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या सापाला पकडले.

वाशिममध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया

अकोला फाटा येथील आयुब खान यांच्या घरात शुक्रवारी अचानक साप असल्याचे घरातील महिलांना दिसून आले. यानंतर परिसरातील नागरिक या ठिकाणी गोळा झाले. हा साप आकाराने खूप मोठा असल्याने कोणीच त्याला पकडण्याचे धाडस केले नाही. नंतर याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना देण्यात आली. शिवाजी बळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाला पकडले. यानंतर त्यांनी त्या सापाला सुरक्षीत ठिकाणी सोडूनही दिले.

Intro:स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचा रक्षण करणारा अवलिया

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील अकोला फाटा परिसरातील अयुब खान यांच्या घरात 7 फुटाचा धामण साप निघाला व एकच धावपळ झाली याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना मिळाली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेतली व सापडला पकडले.

मालेगाव येथील आयुब खान यांच्या घरात आज साडेपाच वाजता च्या सुमारास अचानकच किचन रूम मध्ये साप असल्याची माहिती घरातील महिलांनी त्यांना दिली व परिसरातील नागरिक गोळा झाले मात्र साप एवढा मोठा होता की कोणीच याला पकडण्याचा धाडस केले नाही त्यानंतर याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना देण्यात आली व त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाला पकडून जीवनदान दिले व व त्याला नैसर्गिक वसाहत सोडून दिलीBody:स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचा रक्षण करणारा अवलिया
Conclusion:स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचा रक्षण करणारा अवलिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.