ETV Bharat / state

धरणाच्या काठावर फिरताना पाय घसरला, मोखड येथील दोघांचा मृत्यू - washim news update

मोखड प्रिपी येथील धरणात गावातील शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) दोघे धरणाच्या काठावर नेहमीप्रमाणे गेले असता, पाय घसरून त्यांचा धरणात बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे व पोलीस कर्मचारी नितीन ठाकरे घटनास्थळी दाखल झाले.

Both died in the dam washim
वाशिम येथे धरणात बुडून दोघांचा मृत्यू
author img

By

Published : May 27, 2021, 8:09 AM IST

Updated : May 27, 2021, 2:27 PM IST

वाशिम - कारंजा तालुक्यातील मोखड येथे बुधवारी दुपारी धरणात बुडून दोघांचा मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) असे आहे.

वाशिम येथे धरणात बुडून दोघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखड प्रिपी येथील धरणात गावातील शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) दोघे धरणाच्या काठावर नेहमीप्रमाणे गेले असता, पाय घसरून त्यांचा धरणात बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे व पोलीस कर्मचारी नितीन ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

हेही वाचा - देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे

Last Updated : May 27, 2021, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.