ETV Bharat / state

सीसीटीव्ही फोडले, कुत्र्यांना गुंगीचं औषध घालून चोरट्यांचा सराफा दुकानावर डल्ला - कामरगाव

सोन्या चांदीच्या दागिन्यासह एका सराफा दुकानातील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना कांरजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली आहे.

वाशिमध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पळवली सराफा दुकानातील तिजोरी
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:02 PM IST

वाशिम - सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एका सराफा दुकानातील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना कांरजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली आहे. या तिजोरीत 20 ते 22 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती आहे. राजेश वर्मा, यांच्या दुकानात ही चोरी झाली आहे.

वाशिमध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पळवली सराफा दुकानातील तिजोरी

दरम्यान, चोरट्यांनी ओळख पटू नये, यासाठी दुकान परिसरातील 5 सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत. हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुकानासमोरील कुत्र्यांना गुंगीचे औषध दिले होते.

या चोरट्यांनी आणखी 2 सराफा दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर दुकानांच्या शटरला कुलूप असल्याने शटर चोरट्यांना उघडता आले नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, धनज पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिषीर मानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

Intro:अँकर : सोन्या चांदीच्या दागिन्यासह अज्ञात चोरट्यांनी एका सराफा दुकानातील तिजोरी पळविल्याची घटना कांरजा तालुक्यातील कामरगाव येथे घडलीय.या तिजोरीत 20 ते 22 लाख रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून या दुकान परिसरातील 5 सी सी टी व्ही कॅमेरे ही फोडले. हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाही दुकानासमोर कुत्र्यांनाही गुंगीचे औषध दिले.

Body:या चोरट्यांनी आणखी दोन सराफा दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर दुकानाच्या शटरला सेंटरलाॅक असल्याने शटर फोडण्यास चोरटे अयशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर यांनी आपल्या पेालिस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. चोरांचा शोध घेण्याकरिता श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

बाईट : राजेश वर्मा (दुकान मालक)Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.