ETV Bharat / state

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - स्वाभिमानी शेतकरी संघटना

रिसोड तालुक्यातील बंद असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
author img

By

Published : Aug 25, 2019, 4:55 PM IST

वाशिम - रिसोड तालुक्यातील बालाजी साखर कारखाना सध्या बंद आहे. हा कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिसोड-मालेगाव रस्त्यावर केशव नगर येथे बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावून हे आंदोलन करण्यात आले.

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
बालाजी साखर कारखाना नव्याने सुरू केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळेल. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:बालाजी साखर कारखान्यासाठी स्वाभिमानीचा रास्ता रोको

अँकर : वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एकमेव बंद असलेल्या बालाजी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी साठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रिसोड मालेगाव रोडवर केशव नगर येथे बैलगाडी रस्त्यावर अडव्या लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..

बालाजी साखर कारखाना नव्याने सुरु केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या मजुरांच्या हाताला काम मिळेल यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आज रिसोड मालेगाव रोडवर केशवनगर येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकार्‍यांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.Body:बालाजी साखर कारखान्यासाठी स्वाभिमानीचा रास्ता रोको
Conclusion:बालाजी साखर कारखान्यासाठी स्वाभिमानीचा रास्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.