ETV Bharat / state

शेतकऱ्यांसाठी खूशखबर..! महामंडळाकडून घेतलेले कर्ज लवकरच माफ होणार - loan waiver in washim

शेतकऱ्यांनी महामंडळाकडून घेतलेले कर्ज लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन माफ करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Jan 20, 2020, 7:33 PM IST

वाशिम - विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. महामंडळातून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. लवकरच यावर निर्णय घेऊन महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाशिममध्ये बोलताना व्यक्त केले.

बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते बोलत होते. त्याचबरोबर समाज कल्याण विभागातून प्रत्येक घटकांना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना मंत्री मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Intro:स्लग: शेतकऱ्यांनी महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा विचार नामदार धनंजय मुंडे.....

अँकर: विदर्भ आणि मराठवाडयात मागील काही वर्षांपासून दुष्काळ पडत आहे.महामंडळातून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे.आणि लवकरच यावर निर्णय घेऊन महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार असल्याच मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाशिम मध्ये बोलताना व्यक्त केले. समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते बोलत होते. त्याच बरोबर समाज कल्याण विभागातुन प्रत्येक घटकांना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितलंय.......

बाईट: धनंजय मुंडे ,सामाजिक न्याय मंत्रीBody:शेतकऱ्यांनी महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा विचार नामदार धनंजय मुंडे.....
Conclusion:शेतकऱ्यांनी महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा विचार नामदार धनंजय मुंडे.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.