ETV Bharat / state

दोन भिन्न संप्रदायातील संताच्या मैत्रीचा वारसा जपणारे आदर्श शिरपूर गाव - जैन धर्म वाशिम

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव मैत्रीच्या अतूट नात्याची जपवणूक करणारे एक आदर्श गाव म्हणून ओळखल आहे. ४०० वर्षापासून मिर्झामिया व जानगीर बाबा या संताच्या मैत्रीतून सामाजिक सद्भावनेचा संदेश देण्यात येत आहे. आज हि या अमूल्य ठेव्याची जोपासना येथील ग्रामस्थ करत आहेत.

संताच्या मैत्रीचा वारसा जपणारे आदर्श शिरपूर गाव
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:09 PM IST

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे गाव मैत्रीच्या अतूट नात्याची जपवणूक करणारे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. याचे कारण ४०० वर्षांपूर्वी होवून गेलेल्या मिर्झामिया व जानगीरबाबा या दोन भिन्न संप्रदायातील संताच्या मैत्रीतून मिळालेल्या बंधूभावाच्या वारसाची जपवणूक या गावातील लोक करत आहेत.

संताच्या मैत्रीचा वारसा जपणारे आदर्श शिरपूर गाव

अनेक वर्षांपूर्वी हिंदू व मुस्लीम धर्मियांच्या या दोन संतामधील असलेल्या बंधुभावाची प्राणपणाने जपवणूक करणारे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर-जैन हे गाव सामाजिक सलोख्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आजही येथील जानगीरबाबाच्या वार्षिक पालखी उत्सवाची सुरुवात मिर्झामियांच्या दर्ग्याला विधिवत चादर चढवून नैवेद्य दिल्याशिवाय होत नाही, तर मिर्झामियांचा उरूस शरीफही जानगीरबाबाच्या पूजनानंतरच साजरा केला जातो.

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव जैन धर्मियाची काशी म्हणून ओळखले जाते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी होवून गेलेल्या मिर्झामिया व जानगीरबाबा यांच्यातील अतूट मैत्रीने दोन्ही समाजाच्या अनुयायांना बंधुभावाची शिकवण दिली. मिर्झामियाच्या दर्ग्यावर फडकणारे दोन्ही ध्वज त्यांच्यातील मैत्रीचे प्रतिक असून सामाजिक कटुता सर्वांकरिता घातक असल्याचा संदेशही यामधून दिला जात आहे.

Intro:अँकर : ४०० वर्षा पूर्वी होवून गेलेल्या दोन भिन्न संप्रदाया तील संताच्या मैत्री तून मिळालेल्या बंधूभावाच्या वारसाची जपवणूक करणारे वाशीम जिल्ह्यातील शिरपूर हे आदर्श गाव या पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या मिर्झामिया व जानगिर बाबा या संताच्या मैत्री तून सामाजिक सदभावाचा संदेवनेचा संदेश देण्यात आला आज हि या अमुल्य ठेव्याची जोपासना येथील सर्व धर्मीय करत आहे....

व्हिओ : जैन धर्मियाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव येथे ४०० वर्षापूर्वी होवून गेलेल्या मिर्झामिया व जानगीरबाबा यांच्या तील अतूट मैत्री ने दोन्ही समाजाच्या अनुयायांना बंधुभावाची शिकवण दिली आजही या वारसाची येथे जपवणूक करण्यात येत असून सर्वच एकमेकांच्या धर्माचा आदर करत आज ही ४०० वर्षांपासून ची परंपरा दिसून येत आहे..मंदिर व दर्गा मध्ये दोन्ही धर्माचे झेंडे एकत्र लावून मैत्रीच आदर्श घडून दिलं आहेत .....

व्हिओ : मागील अनेक वर्षा पूर्वी हिंदू व मुस्लीम धर्मियांच्या दोन संता मधील असलेल्या बंधुभावाची आजही प्राणपणाने जपवणूक करणारे वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन हे गाव सामाजिक सलोख्याचे मूर्तिमंत उदाहरण असून आजही येथील जानगीरबाबाच्या वार्षिक पालखी उत्सवाची सुरुवात मिर्झामियांच्या दर्ग्याला विधिवत चादर चढवून नैवेद्य दिल्याशिवाय होत नाही तर मिर्झामियांचा उर्सशरीफही जानगीरबाबाच्या पूजना नंतरच साजरा केल्या जातो ...

व्हिओ : वाशीम जिल्ह्यातील जैन हे तीर्थक्षेत्र जैन धर्मीयांची काशी म्हणून परिचित असून ४०० वर्षा पूर्वी येथे वास्तव्य करून गेलेल्या जानगीर बाबा व मिर्झामिया हे दोघेही परममित्र या दोन संतानी बंधुभावाची शिकवण समाजाला दिली..या दोन संतामध्ये असलेल्या मैत्रीला या पंचक्रोशीतील नागरिक अजूनही विसरले नसून आजहि जानगीर बाबाच्या उत्सवाची सुरुवात मिर्झामियांच्या दर्ग्याला चादर चढवून नैवेद्य अर्पण केल्या नंतर होते तर मिर्झामियाचा उर्स शरीफ हि जानगीर बाबाच्या पूजनानंतर साजरा केल्या जातो ...

व्हिओ : मिर्झामियाच्या दर्ग्या वर फडकणारे दोन्ही ध्वज त्याच्या तील मैत्रीचे प्रतिक असून सामाजिक कटुता सर्वा करिता घातक असल्याचा संदेश या मधून आजही दिल्या जात आहे.....

बाईट : शंकर वाघ ,ग्रामस्त
बाईट: मौलानाBody:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.