ETV Bharat / state

'हे' दृश्य पाहून शरद पवारही विचारात पडले असतील

डहाके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली सभासुद्धा घेतली आहे. या सभेत माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रकाशदादा डहाके यांना शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधण्यासाठी सांगितले. मात्र, प्रकाशदादांनी शिवबंधन सोडले नसून त्यांनी आपल्या भाषणात एका हातात शिवबंधन तर दुसऱ्या हातात घड्याळ बांधले. हा सर्व प्रकार पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर घडल्याने हे पाहून तर शरद पवारही विचारात पडले असतील, अशी चर्चा होत आहे.

प्रकाश डहाके
author img

By

Published : Oct 10, 2019, 7:54 AM IST

Updated : Oct 10, 2019, 8:03 AM IST

वाशिम - विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण अनेक राजकीय नेत्यांना पक्ष बदलताना पाहिलंय तर काहींनी तिकीट मिळाले नसल्याने पक्ष बदलले. मात्र, कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघ युतीत ही जागा भाजपला सुटल्याने प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व त्यांना येथून उमेदवारीसुद्धा मिळाली. मात्र, तरीही त्यांच्या एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात शिवबंधन बांधल्याचे पाहायला मिळाले.

प्रकाश डहाकेंचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश

हेही वाचा - 'त्याने' तिघांना वाचवले...पण सख्ख्या भावालाच वाचवू शकला नाही

त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली सभासुद्धा घेतली आहे. या सभेत माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रकाशदादा डहाके यांना शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधण्यासाठी सांगितले. मात्र, प्रकाशदादांनी शिवबंधन सोडले नसून त्यांनी आपल्या भाषणात एका हातात शिवबंधन तर दुसऱ्या हातात घड्याळ बांधले. हा सर्व प्रकार पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर घडल्याने हे पाहून तर शरद पवारही विचारात पडले असतील, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा - ठरलं! राहुल गांधी 'या' तारखेला राज्यात प्रचाराला येणार

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने डहाके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते चौथ्या क्रमांकावर होते. त्यानंतर प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित तीन वर्षाआधी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले होते.

राष्ट्रवादीकडून 2014 च्या निवडणुकीत प्रकाश डहाके यांचे तिकीट कापून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना तिकीट देण्यात आले होते. त्याआधी ते 2009 ला कारंजा मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे प्रकाश डहाके यांनी 2014 मध्ये येथे अपक्ष निवडणूक लढून त्यांच्या हाती निराशा आली आणि ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे एका हातात राष्ट्रवादीचे घड्याळ आणि एका हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधल्याने डहाके यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Intro:हे पाहून तर शरद पवार ही विचारत पडले असेल...दादांनी दाखवला एका हातावर शिवबंधन तर दुसऱ्या हातावर घड्याळ

वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण अनेक राजकिय नेत्यांना पक्ष बदलताना पाहिलंय तर काहींनी तिकीट मिळाला नसल्यानं पक्ष बदलले.मात्र कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात युतीत ही जागा भाजपाला सुटल्याने प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलं व त्यांना येथून उमेदवारी सुद्धा मिळाली..

आज त्यांच्या परचारसाठी राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांनी पहिली सभा सुद्धा घेतली आणि या सभेत माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रकाश दादा डहाके यांना शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधण्यासाठी संगीगले मात्र प्रकाश दादांनी शिवबंधन सोडले नाही व आपल्या भाषणात एका हातात शिवबंधन तर दुसऱ्या हातात घड्याळ दाखवली.हे सर्व प्रकार पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या समोर घडल्याने हे पाहून तर शरद पवार ही विचारत पडले असेल अशी चर्चा होत आहे....

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्या गेल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवित चौथ्या क्रमांकावर राहिलेले प्रकाश दादा डहाके यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित तीन वर्षा आधी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या हातावर हे शिवबंधन बांधण्यात आले होते..

राष्ट्रवादी कडून 2014 च्या निवडणुकीत प्रकाश दादा डहाके यांचा तिकीट कापून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना तिकीट देण्यात आलं होता त्या आधी ते 2009 ला कारंजा मतदारसंघात आमदार होते त्यामुळे प्रकाश डहाके यांनी 2014 मध्ये येथे अपक्ष निवणूक लढून त्यांच्या हाती निराशा आली आणि ते चौथ्या क्रमांकावर राहीले.Body:हे पाहून तर शरद पवार ही विचारत पडले असेल...दादांनी दाखवला एका हातावर शिवबंधन तर दुसऱ्या हातावर घड्याळConclusion:हे पाहून तर शरद पवार ही विचारत पडले असेल...दादांनी दाखवला एका हातावर शिवबंधन तर दुसऱ्या हातावर घड्याळ
Last Updated : Oct 10, 2019, 8:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.