ETV Bharat / state

देशी दारूच्या दुकानाला लावली आग; घटना सीसीटिव्हीत कैद - सीसीटिव्ही

वाशिम शहरातील पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानात एका युवकाने वाद घालून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आग लावताना युवक
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:51 AM IST

Updated : Oct 20, 2019, 12:18 PM IST

वाशिम - शहरातील पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानात एका युवकाने वाद घालून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल (शनिवारी) घटली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज

पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानामध्ये काही दिवसांपूर्वी आकाश गवळी या युवकांशी वाद झाला होता. त्यामुळे या युवकाने पूर्वी दुकान मालकावर चाकू हल्ला केला होता. त्यानंतर दुकान मालक गोपाल जयस्वाल यांनी पोलिसात तक्रार दिली म्हणून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हेही वाचा - काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द - प्रकाश आंबेडकर

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून याबाबत वाशिम शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - वाशिम-मालेगाव मार्गावरील खड्डे बुजवण्यात पोलिसांचा पुढाकार

Intro:देशी दारूच्या दुकानाला लावली आग...घटना सीसीटीव्हीत कैद

अँकर:- वाशिम शहरातील पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानात एका युवकांनी वाद घालून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरयात कैद झाली आहे.

पाटणी चौकात देशी दारूच्या दुकान मध्ये काही दिवसापूर्वी आकाश गवळी या युवकांशी वाद झाला होता,त्यामुळं या युवकाने पुर्वी दुकान मालकावर चाकू हल्ला केला होता.त्यानंतर दुकान मालक गोपाल जयस्वाल यांनी पोलिसांत तक्रार दिली म्हणून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून,यासंदर्भात वाशिम शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करीत आहेत....Body:देशी दारूच्या दुकानाला लावली आग...घटना सीसीटीव्हीत कैदConclusion:देशी दारूच्या दुकानाला लावली आग...घटना सीसीटीव्हीत कैद
Last Updated : Oct 20, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.