ETV Bharat / state

वाशिम येथे ३० वर्षीय युवकाची आत्महत्या, गळफास घेऊन संपविले जिवन

कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून आतहत्येचे कारण समजू शकले नाही.

घटनास्थळावरी छायाचित्र
author img

By

Published : May 30, 2019, 2:23 PM IST

वाशिम - कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (बुधवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संदीप अवधुतराव बान्ते (वय ३० वर्षे) असे त्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरी दृश्य

संदीप बान्तेने गावालगतच असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान मंगल कार्यलयाच्या स्वयंपाकगृहाच्या समोरील भागात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवीली. मृत संदीपच्या पश्चात एक बहीण, दोन भाऊ व वडील असा परिवार असून संदीप हा सर्वात लहान असून अविवाहित होता. मोलमजुरी करून तो आपला चरितार्थ चालवित होता .त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

Intro:वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुत राव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना दि. २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली .

Body:कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात येणा-या ग्राम येवताबंदी येथील संदीप अवधुत राव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गावालगतच असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान मंगल कार्यलयाच्या स्वयंपाक गृहाच्या समोरील भागात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवीली.Conclusion:मृतक संदीप च्या मागे एक बहीण , दोन भाऊ व वडील असा बराच मोठा आप्त परिवार असून मृतक संदीप हा सर्वात लहान असून अविवाहित होता .मोलमजुरी करून तो आपला चरिताथॅ चालवित होता .त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.