ETV Bharat / state

वाशिम येथे विजेच्या धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू - washim death

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे शृंगऋषी कॅालनीमध्ये एका इसमाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (मंगळवार) घडली.

वाशिम येथे विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:50 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील अनसिंग येथील शृंगऋषी कॅालनीमध्ये एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पाणी भरताना पाण्याच्या मोटरपंपमध्ये विद्यूतप्रवाह उतरल्यामुळे शेषराव शामा राठोड (वय, ५२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (मंगळवार) घडली.

वाशिम येथे विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
वाशिम येथे विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
राठोड यांना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिम येथे पाठवण्यात आला.

Intro:विद्यूत शाॅक लागून एका इसमाचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील शृंगऋषी काॅलनीतील ५२वर्षीय इसमाचा पाणी भरतांना पाण्याच्या मोटरपंपमध्ये विद्यूत शाॅक आल्याने शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ( ता.३० ) घडली..

अनसिंग येथील शेषराव शामा राठोड वय अंदाजे ५२ वर्षे आज मंगळवार (ता.३० )ला टिल्लू मोटरपंपाने पाणी भरत असतांना अचानक मोटरपंपाला विद्यूत करंट आल्याने त्यांना शाॅक लागला त्याना उपचाराकरीता येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता मृत सांगण्यात आले .शवविच्छेदना करीता वाशिम येथे पाठविण्यात आले त्याचे पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा आप्त परिवार आहे..Body:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.