ETV Bharat / state

श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात, लाखो भाविक दाखल - श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज यात्रा

विदर्भाची अध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त लाखो भाविक डव्हा येथे दाखल झाले आहेत.

Nathnage maharaj yatra start in washim
श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:01 PM IST

वाशिम - श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त लाखो भाविक संतनगरीत दाखल झालेत. यात्रेत 200 क्विंटल महाप्रसादाचे एकाच वेळी वाटप करण्यात आले. यावेळी दीड लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात

विदर्भाची अध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. ७ दिवस चालणाऱ्या या यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून, एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे मागील अनेक वर्षांपासून शिष्य असलेले विश्वनाथ महाराज यांनी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. यंदाही भव्य यात्रा महोत्सवाला धडाक्यात सुरुवात झाली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 50 ट्रॅक्टरद्वारे 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण यावेळी करण्यात आले. पुरी, बटाट्याची भाजी बुंदी असा महाप्रसाद देण्यात आला.

Intro:वाशिम :

स्लग:- श्री क्षेत्र ढव्हा येथील नाथनंगे महाराज यांच्या यात्रेला सुरुवात लाखो भाविक संतनगरीत दाखल.यात्रेत 200 क्विंटल महाप्रसादच एकाच वेळी वाटप दीड लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.....

अँकर:-  विदर्भाची अध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे.सात दिवस चालणाऱ्या या यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असून,विशेष म्हणजे एकाच वेळी 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. 

व्हीओ:- मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे मागील अनेक वर्षांपासून शिष्य असलेले विश्वनाथ महाराज यांनी सुरू केलेली आज ही परंपरा कायम आहे.....यंदाही भव्य यात्रा महोत्सवाला धडाक्यात सुरुवात आज सायंकाळी चार वाजता  महाप्रसाद वितरणाने झाली 50 ट्रॅक्टरद्वारे 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले पुरी,बटाट्याची भाजी बुंदी असा महाप्रसाद जवळपास एक लाखाहून अधिक भाविकांनी लाभ घेतला......Body:श्री क्षेत्र ढव्हा येथील नाथनंगे महाराज यांच्या यात्रेला सुरुवात लाखो भाविक संतनगरीत दाखल.Conclusion:श्री क्षेत्र ढव्हा येथील नाथनंगे महाराज यांच्या यात्रेला सुरुवात लाखो भाविक संतनगरीत दाखल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.