ETV Bharat / state

Nana Patole Slammed BJP : संजय राऊत हे भाजपच्या नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणणार म्हणून ईडी... नाना पटोलेंचा टोला - Nana Patole Slammed BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही भाजप विरोधातील राज्यातील आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Congress Agitation in Maharashtra ) म्हटले आहे. देशात पाच राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे विरोधक कसा चुकीचा प्रयत्न करीत हे दाखविण्यासाठी हे सत्र ( Nana Patole slammed BJP ) सुरू आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Feb 15, 2022, 3:05 PM IST

Updated : Feb 15, 2022, 3:26 PM IST

वाशिम - शिवसेना खासदार संजय राऊत हे आज ( 15 फेब्रुवारी ) सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणणार ( Nana Patole on Sanjay Rauts press ) आहेत. त्यामुळे आज केंद्र सरकारने मुंबईत ईडीच्या चौकशा सुरू केल्या असल्याचा टोला ( Nana Patole on ED raid ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही भाजप विरोधातील राज्यातील आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Congress Agitation in Maharashtra ) म्हटले आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासरकर यांच्यासंदर्भात विचारले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की देशात पाच राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे विरोधक कसा चुकीचा प्रयत्न करीत हे दाखविण्यासाठी हे सत्र ( Nana Patole slammed BJP ) सुरू आहे.

नाना पटोलेंचा भाजपला टोला

हेही वाचा-Terrorist Attack on Shirdi : साईबाबांच्या शिर्डी नगरीवर दहशतवाद्यांचा डोळा ; अटक केलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती

मोदी सरकार देशातून हद्दपार झाले पाहिजे
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना नाना पटोले म्हणाले, की मी वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. देशाची ओळख नायनाट करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींची भाजप सरकार करत आहे. हे सरकार देशातून हद्दपार झाले पाहिजे. बंजारा बांधवांची काशी मानली जाणाऱ्या पोहरादेवी येथे संत सेवालाल यांच्या जयंती निमित्त ते वाशिम जिल्ह्यात आले होते.

हेही वाचा-Shiv Sena Press Conference : 'सौ सुनार की एक लोहार की', राऊतांनी सोडला बाण; आज पत्रकार परिषद

हेही वाचा-Kirit Somaiya : सात दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर तक्रार करणार -सोमैया

भाजपचे साडेतीन लोक कोण?

कधीतरी शिवसेनेचीही पत्रकार परिषद ऐका असे खासदार संजय राऊत नुकतेच म्हणाले आहेत. काही दिवसांत राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. (Shiv Sena Press Conference Today) भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील असे राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे कोण आहेत हे भाजपचे साडेतील लोक, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Last Updated : Feb 15, 2022, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.