वाशिम - रिसोड तालुक्यातील चिखली येथील ७५ वर्षीय व्यक्ती व वाशिम तालुक्यातील हिवरा येथील ३७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा १७ मार्चला उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात आणखी २०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.
वाशिम शहरातील दुर्गा चौक येथील १, अकोला नाका येथील १, पाटणी चौक येथील १, जुने बसस्थानक परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, मारुती शोरूम परिसरातील १, महात्मा फुले चौक येथील २, जैन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ७, सावळी येथील १, धानोरा येथील १, काकडदाती येथील १, गोंडेगाव येथील १, अंजनखेडा मिल परिसरातील ३, विळेगाव येथील १, तांदळी येथील १, नागठाणा येथील १, तामसी येथील १, काटा येथील १, शेलू बु. येथील ३व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
तर रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील ५, लोणी फाटा येथील ४, इंदराई नगर येथील १, कासार गल्ली येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, माळी गल्ली येथील १, गायकवाड गल्ली येथील १, गंगा स्कूल परिसरातील १, बेदरवाडी येथील १, भाजी मंडी परिसरातील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, गजानन नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, वाणी गल्ली येथील १, दत्त नगर येथील १, वाकद येथील ७, भरजहांगीर येथील २, गोवर्धन येथील २, कोयाळी येथील १, वनोजा येथील १, बोरखेडी येथील १, चिखली येथील १, वेल्तुरा येथील १, केनवड येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
मंगरुळपीर शहरातील केमिस्ट भवन परिसरातील २, पोस्ट ऑफिस परिसरातील १, अशोक नगर येथील २, डुबुले ले-आऊट येथील १, नगरपरिषद परिसरातील ५, महेश नगर येथील १, वार्ड क्र. १ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, गोगरी येथील २, पांगरी येथील ३, वनोजा येथील १, पेडगाव येथील ४, शेवती येथील १, आसेगाव येथील १, चांदई येथील १, शहापूर येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, वार्डा फार्म येथील १, शेलूबाजार येथील ११, पिंप्री अवगण येथील १, मसोला येथील १, चोरद येथील १, मोहरी येथील १, नवीन सोनखास येथील २, घोटा येथील १, शिवणी येथील २, वनोजा येथील १, सोनखास येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
मालेगाव शहरातील ४, कळंबेश्वर येथील १, पांगरी धनकुटे येथील १, कार्ली येथील २, शिरपूर येथील १, कारंजा शहरातील प्रगती नगर येथील १, पसरणी येथील १, मानोरा शहरातील बसस्थानक परिसरातील २०, गोकुळ नगरी येथील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वाईगौळ येथील ५, भिलडोंगर येथील १, गव्हा येथील २, धामणी येथील ३, साखरडोह येथील ३, कुपटा येथील २, इंझोरी येथील २, गोंदेगाव येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रिसोड तालुक्यातील चिखली येथील ७५ वर्षीय व्यक्ती व वाशिम तालुक्यातील हिवरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा १७ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १२ हजार ९५
ऍक्टिव्ह – १ हजार ४४०
डिस्चार्ज – १ हजार ४८५
मृत्यू – १६९ (इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही)
हेही वाचा - जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ५ वर्षानंतर 'प्रतिक्षा' धावली
हेही वाचा - 'कोरोना चाचणी करा अन्यथा व्यवसाय करता येणार नाही'