ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर - वाशिमचे कोरोनाबाधित

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 41 झाली असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 33 रुग्ण ॲक्टिव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाशिम
वाशिम
author img

By

Published : Jun 12, 2020, 9:04 PM IST

वाशिम - निमजगा येथील कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे अहवाल आज ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यामध्ये २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मुली आणि १० व ६ वर्षीय मुलांचा समावेश आहे.

दिल्ली येथून आलेल्या एकता नगर, रिसोड येथील ४१ वर्षीय व्यक्तीलासुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला मुंबई येथून आली आहे.

मुंबई येथून भेरा (ता. मालेगाव) येथे आलेल्या अनुक्रमे २८ व २३ वर्षीय पती-पत्नीचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच मुंबई येथून खेर्डा (ता. मालेगाव) येथे आलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.