ETV Bharat / state

आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढून भरला उमेदवारी अर्ज - Lakhan Malik Student Dindi Wasim

वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रॅली
author img

By

Published : Oct 5, 2019, 9:02 AM IST

वाशिम - राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. मात्र, वाशिम विधानसभा राखीव मतदारसंघातील विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रतिक्रिया देताना भाजप उमेदवार लखन मलिक

जिल्ह्यात सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिंडी शिवाजी चौकातून होत तहसील कार्यालयात पोहोचली. त्यानंतर तहसील कार्यालयात मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा- वंचित आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Intro:स्लग:- विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढुन भरला उमेदवारी अर्ज......

अँकर:- राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीन चा हंगाम सुरू असल्याने कार्यकर्ते मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळं वाशिम चे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी चक्क 500 मुलांची पारंपारिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे...

वाशिम विधानसभा राखीव मतदारसंघात आज वाशिम चे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजी चौकातून रॅली काढून तहसील कार्यालयावर अर्ज दाखल केलंय..
Body:विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढुन भरला उमेदवारी अर्ज......Conclusion:विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढुन भरला उमेदवारी अर्ज......
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.