वाशिम - कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर राज्यभरातून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात येत आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी वाशिमच्या कारंजा येथे वास्तव्यास असलेल्या श्रावणी रेंगिसपुरे या किन्नरने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 हजार रुपये तर जिल्हा पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी 5100 रुपयाचा धनादेश तहसीलदारांमार्फत दिला आहे. यामुळे त्यांचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.
कारंजा येथील किन्नरने मुख्यमंत्री सहायता निधासाठी केली मदत - news about corona virus
कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी कारंजा येथील एका किन्नरने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली.
![कारंजा येथील किन्नरने मुख्यमंत्री सहायता निधासाठी केली मदत Kinnar from Karanja helped the CM Assistance Fund](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6923022-394-6923022-1587726986321.jpg?imwidth=3840)
कारंजा येथील किन्नरने मुख्यमंत्री सहायत्ता निधासाठी केली मदत