ETV Bharat / state

कारंजा येथील ऐतिहासिक वास्तू जीर्णावस्थेत; नागरिकांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास

author img

By

Published : Jul 14, 2019, 8:38 AM IST

कारंजा येथील ऐतिहासिक चार मुघलकालीन वेशी काळानुसार ढासळण्याच्या स्थितीत आहेत. कारंजाकरांचे रोज या वेशीखालून मार्गक्रमण सुरू असते. सध्या या वेशींच्या अतिशय खराब स्थितीमुळे शहरवासियांकडून या वेशींच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. यातील एका वेशीचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या वेशीचे काम संथगतीने सुरू आहे. उर्वरित वेशींचे कामही लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जीर्णावस्थेत असलेली वेशी

वाशिम - कारंजा लाड शहराच्या ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देणाच्या चारही मुघलकालीन वेशी आता अखेरच्या घटका मोजत आहेत. कधी काळी शहराची सुरक्षा करणाऱ्या याच वेशी सद्यस्थितीत शहरातील नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक बनल्या आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारंजा शहराच्या चारही दिशेला टोकाच्या ठिकाणी पोहा वेश, दारव्हा वेश, दिल्ली वेश आणि मंगरुळ वेश अशा चार वेशी आहेत. त्यापैकी एका वेशीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या एका वेशीच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु, उर्वरित दोन वेशींच्या दुरुस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. कारंजा शहराला मोठा वैभवशाली इतिहास असून शहरातील प्राचीन वास्तू त्याची साक्ष देत उभ्या आहेत.

historical-monuments-is-in-worst-condition-in-karanja
जीर्णावस्थेत असलेली वेशी

सद्यस्थितीत मंगरुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यामुळे त्याखालून भीतीमुक्त रहदारी होत आहे. त्यानंतर मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरातत्व विभागाच्या वतीने पोहा वेशीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मात्र, हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. या वेशीच्या कामामुळे त्याखालील वाहतूक बंद करून ती दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. कामाची गती संथ असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

जीर्णावस्थेतील ऐतिहासिक वास्तूंमुळे वाहतुकीचे हाल

दुसरीकडे दारव्हावेश अतिशय जीर्ण झाली असून देखील या वेशीखालून जनतेचे आवागमन सुरूच आहे. कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी या वेशीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Intro:कारंजा येथे मृत्यूच्या दाढेतून प्रवास

वाशिम : कारंजा लाड शहराच्या ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देणाच्या चारही मुघलकालीन वेशी आता अखेरच्या घटिका मोजत आहेत . कधी काळी शहराची सुरक्षा करणा - या याच वेशी सद्यस्थितीत शहरातील नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक बनल्या आहेत.

कारंजा येथे पुरातन कालीन चार वेशी असून त्यापैकी एका वेशीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले तर एका वेशीचे दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे परंतु उर्वरित दोन वेशींचे दुरुस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही.हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीत , ही । मोठी खेदाची बाब आहे.ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारंजा शहराच्या चारही दिशेला टोकाच्या ठिकाणी पोहा वेश , दारव्हा वेश , दिल्ली वेश आणि मंगरुळ वेश अशा चार वेशी आहेत .

या चारही वेशी कारंजा शहराच्या ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देतात . कारंजा शहराला मोठा वैभवशाली इतिहास आहे . शहरातील प्राचीन वास्तू त्याची साक्ष देतात..

मंगरुळ वेशीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली सद्यस्थितीत या वेशीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून , त्याखालून भीतीमुक्त रहदारी होत आहे . त्यानंतर मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरातत्व विभागाच्या वतीने पोहा वेशीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे . मात्र , हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप जनतेतून केल्या जात आहे .

या वेशीच्या कामामुळे त्या खालील वाहतूक बंद करून ती दुस-या मार्गाने वळविण्यात आली आहे . त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना फे-याने प्रवास करावा लागत आहे . त्यातच कामाची गती संथ असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे .

दुसरीकडे दारव्हावेश अतिशय जीर्ण झाली असून , देखील या वेशीखालून जनतेचे आवागमन सुरूच आहे . कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी या वेशीची दुरुस्ती करावी , अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे .Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.