ETV Bharat / state

उंबर्डे बाजारात भीषण आग; २ दुकाने जळून खाक तर लाखोंचे नुकसान

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

उंबर्डे बाजारात भीषण आग
author img

By

Published : Mar 13, 2019, 1:49 PM IST

वाशिम - कारंजा तालुक्यातील उंबर्डे बाजार येथील भाजीपाला बाजारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका खानावळीसह हेअर सलूनचे दुकान जळून खाक झाले आहे. यात २ लाखाहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उंबर्डे बाजारात भीषण आग

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. उंबर्डे बाजार येथील भाजीपाला बाजारात विष्णू तंबाखे यांच्या मालकीची खानावळ आणि गणेश भाकरे यांचे हेअर सलून आहे. या दुकानांला आग लागल्याने दुकानासह संपुर्ण सामान जळून खाक झाले आहे.

Intro:अँकर:- कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील भाजीपाला बाजारात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग,या आगीत एका खानावळ सह हेअर सलूनचे दुकान जळाले असून यामध्ये दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.मात्र आग नेमकी कशी लागली हे मात्र कळू शकले नाही.....Body:उंबर्डा बाजार येथील भाजीपाला बाजारात विष्णू तंबाखे यांच्या मालकीचे खानावळ तथा गणेश भाकरे यांच्या मालकीचे हेअर सलुन दुकानाला आग लागल्याने दुकानासह दुकानातील संपुर्ण सामान जळून खाक झाले.Conclusion:Feed : सोबत जोडलेली आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.