ETV Bharat / state

फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याच्या घरावर जप्ती;कर्जाचे हफ्ते न फेडल्याने कारवाई - शेतकरी

किनखेडा येथील शेतकरी सतीश अवचार यांनी चार वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी महिंद्रा होमलोन या खासगी कंपनीकडून घेतले होते. पण ते कर्ज न फेडल्याने त्यांचे घर जप्त करण्यात आले आहे.

कर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर जप्त
author img

By

Published : Sep 22, 2019, 7:29 AM IST

Updated : Sep 22, 2019, 8:02 AM IST

वाशिम - महिंद्रा होमलोन या खाजगी कंपनी कडून घेतलेले कर्ज न फेडल्याने किनखेडा येथील सतीश अवचार यांचे घर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी सतीश अवचार यांनी चार वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनी कडून दीड लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले होते. त्यापैकी त्यांनी ८३ हजार रुपये फेडले. मात्र २ लाख ६७ हजार रुपये फेडायचे बाकी होते. त्यामुळे दिलेल्या अवधीत ते फेडू न शकल्यामुळे कंपनीने ही कारवाई केली. यामुळे अवचार यांचा संसार उघड्यावर आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शासनाने कर्ज वसुली बंद केली आहे. मात्र, महिंद्रा फायनान्स ने घर जप्त केल्यामुळं त्यांच्यासमोर नवीनच संकट उभे राहिले आहे.

Intro:स्लग:- फायनान्स कडून शेतकऱ्यांच्या घराची जप्ती.....

अँकर:- चार वर्षांपूर्वी घर बांधणीसाठी महिंद्रा होम लोण या खाजगी कंपनी कडून घेतलेले कर्ज दुष्काळी व नापिकीमुळे किनखेडा येथील सतीश अवचार वेळेवर कर्जाचे हप्ते भरू शकले नाहीत. त्यामुळं महिंद्रा फायनान्स कडून सदर शेतकऱ्यांचे घर जप्त करून सील करण्याची कारवाई करण्यात आली. परिणामी सतीश यांचा संसार उघड्यावर आला आहे.

व्हीओ:- रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील सतीश अवचार यांनी घर बांधणीकरिता महिंद्रा फायनान्स कडून चार वर्षांपूर्वी दीड लाख रुपयांचे होम लोण घेतले होते. त्यापैकी 83 हजारांचा भरणा ही केला.मात्र अजूनही दोन लाख 67 हजार रुपये फायनान्स ने दाखवून कारवाई केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने कर्ज वसुली बंद आहे.मात्र महिंद्रा फायनान्स ने घर जप्त केल्यामुळं या शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहिले आहे......Body:फायनान्स कडून शेतकऱ्यांच्या घराची जप्ती.....
Conclusion:फायनान्स कडून शेतकऱ्यांच्या घराची जप्ती.....
Last Updated : Sep 22, 2019, 8:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.