ETV Bharat / state

कर्जबाजारी शेतकऱयाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू - वाशिम बातमी

येवता बंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे (वय ३५)  यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या डोंगर वाढला. त्यामुळे कंटाळून विलास यांनी ३१ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. गावकऱयांनी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तेथुन अमरावती येथील इरवीनमध्ये रवाना केले होते.

कर्जबाजारी शेतकऱयाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू
author img

By

Published : Sep 10, 2019, 3:11 AM IST

वाशिम - येथील कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे यांनी नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना सावंगी मेघे येथील रुग्णालयात घडली.

हेही वाचा-वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून अमरनाथ यात्रेचा देखावा

येवता बंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे ( वय ३५) यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या डोंगर वाढला. त्यामुळे कंटाळुन विलास यांनी ३१ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. गावकऱयांनी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तेथुन अमरावती येथील इरवीनमध्ये रवाना केले. मात्र, या ठिकाणी सुध्दा विलास यांच्यावर ईलाज झाला नाही. शेवटी त्यांना सागंवी मेघे येथे दाखल केले, असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत विलास यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुस्वभावी विलास यांच्या आकस्मिक जाण्याने येवता बंदी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:कर्जबाजारी शेतक-यांने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू

वाशिम : कारंजा तालूकयातील असलेल्या येवताबंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे वय ३५ याने सततची नापीकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता .उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्या ची घटना सावंगी मेघे येथील रूग्णालयात घडली .

येवता बंदी येथील अल्प भुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे यांचे कडे २ एकर कोरडवाहू शेती असुन सततच्या नापीकीमुळे वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून विलास ने दि. ३१ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते .

गावक-यांनी त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्याला अमरावती येथील इरवीन मध्ये रवाना केले .मात्र या ठिकाणी सुध्दा विलास औषधोपचाराला प्रतिसाद देत नसल्याने शेवटी सागंवी मेघे येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृतक विलास च्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून सुस्वभावी विलास च्या आकस्मिक जाण्याने येवता बंदी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
Body:कर्जबाजारी शेतक-यांने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यूConclusion:कर्जबाजारी शेतक-यांने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.