ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादी जाणीवपूर्वक करतंय मुस्लीम समाजाची माथी भडकवण्याचं काम - वाशिम जिल्हा परिषद निवडणूक

देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला CAA आणि NRC बाबत सर्व काही स्पष्टपणे सांगितले आहे. या कायद्याबाबत कोणत्याही समाजाने घाबरून जायचे काम नाही. तरिही, काँग्रेस आणि इतर पक्ष याबाबत खोटा प्रचार करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 4, 2020, 6:11 PM IST

वाशिम - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून मुस्लीम समाजासह इतर समाजाला भडकवण्याचे काम सुरू आहे. यात शिवसेनाही त्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. वाशिम जिल्हा परिषदेची निवडणूक 7 जानेवारीला होत आहे. यासाठी शिरपूर येथे आयोजित प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधित करत होते, यावेळी त्यांनी हा आरोप केला.

शिरपूर (वाशिम) येथील प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस...

हेही वाचा... ननकाना देव दरबार गुरुद्वारा हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पाकिस्तानी दूतावाराबाहेर आंदोलन

देशाच्या पंतप्रधांनांनी जनतेला CAA आणि NRC बाबत सर्व काही स्पष्टपणे सांगितले आहे. या कायद्याबाबत कोणत्याही समाजाने घाबरून जायचे काम नाही. तरिही काँग्रेस आणि इतर पक्ष याबाबत खोटा प्रचार करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... खळबळजनक : राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर; केंद्रीय आरोग्य पथक दाखल

नागरिकत्व कायद्यावरून राज्यात घडत असलेल्या घटना या अनपेक्षित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हे सर्व घडवत आहे. मुस्लिम समाजासह इतर समाजात जात, त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन त्यांची माथी भडकणे, त्यातून दंगली घडवण्याचे आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम हे पक्ष करत आहे, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.

हेही वाचा... कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा

Intro:वाशिम :

राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुस्लिम समाजा सह इतर समाजाला भडकवित असून शिवसेना त्यांना पाठिंबा देत आहे - देवेंद्र फडणवीस

नागरिकत्व कायद्यावरून राज्यात घडत असलेल्या घटना. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस घडवीत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजासह इतर समाजात जाऊन लोकांना भडकवीत असून,दंगली घडवीत आहेत.आणि हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत सभेत केला. जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते.....Body:राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुस्लिम समाजा सह इतर समाजाला भडकवित असून शिवसेना त्यांना पाठिंबा देत आहे - देवेंद्र फडणवीस
Conclusion:राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुस्लिम समाजा सह इतर समाजाला भडकवित असून शिवसेना त्यांना पाठिंबा देत आहे - देवेंद्र फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.