ETV Bharat / state

भूर गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट; २ बैल होरपळले

author img

By

Published : Mar 23, 2019, 12:16 AM IST

वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील भूर गावात घरगुती सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये २ घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग विझवताना नागरिक

वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील भूर गावात घरगुती सिलेंडरचा अचानक स्फोट झाला असून, यामध्ये २ घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, २ बैल होरपळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आग विझवताना नागरिक

आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी पीडितांकडून करण्यात येत आहे.

Intro:मंगरुळपीर तालुक्यातील भुर गावात घरगुती गैस शिलेंडर चा स्फोट..या घटनेत दोन घर जळून खाक तर दोन जनावर होरपळले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..
Body:वाशिम जिल्ह्यातील भुर गावात घरगुती शिलेंडर चा अचानक स्फोट झाला असून या स्फोटात दोन घर जळुन खाक झाली आहेत. सुदैवाने मानवी जीवितहानी झाली नाही.मात्र दोन बैल होरपळले असून होरपळलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहेत. या आगीत दोन्ही कुटुंबातील लाखोंचं आर्थिक नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनानं पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसान ग्रस्तांकडून होत आहे.....
Conclusion:Feed : सोबत जोडलेली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.