ETV Bharat / state

काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू, वाहतूक ठप्प

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गेटवर काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला. यामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका येथील रेल्वे गेटवर अर्धातास वाहतूक ठप्प झाली.

author img

By

Published : Apr 20, 2019, 4:55 PM IST

रेल्वे

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गेटवर काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला आहे. रेल्वे समोर अचानक गाय आल्याने हा अपघात झाला, अशी चर्चा सुरू आहे.

रेल्वे

या अपघातामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका येथील रेल्वे गेटवर अर्धातास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

Intro:वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गेटवर काचीगुडा इंटरसिटीच्या धडकेत गायीचा मृत्यु झाला..अचानक रेल्वे समोर गाय आल्याने हा अपघात झाल्याची घटना घडलीय.या अपघातामुळे औरंगाबाद नागपूर महामार्गावरील जऊळका येथील रेल्वे गेटवर अर्धातास वाहतूक ठप्प झाली व वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या..

Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.