ETV Bharat / state

...अन् त्याला पाहून सर्वच विसरले दहावीची परीक्षा - exam in maharastra

निलेश दिसत जरी लहान असला तरी तो दहावीला आहे. त्याची उंची जेमतेम अडीच फूट इतकी आहे.

निलेश डहाणे
author img

By

Published : Mar 8, 2019, 3:24 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे लक्ष काही वेळासाठी विचलित झाले. साधारणत दुसरी किंवा तीसरीत शिकत असेल एवढ्या उंचीचा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येताच अनेक विद्यार्थी त्याकडे एकटक पाहू लागले. हा विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला, तिथे देखील सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षकांना देखील प्रश्न पडला. की हा लहान मुलगा येथे काय करतोय.

निलेश डहाणे

या छोट्या मुलाचं नाव आहे निलेश डहाणे. निलेश दिसत जरी लहान असला तरी तो दहावीला आहे. त्याची उंची जेमतेम अडीच फूट इतकी आहे. मात्र, त्याचे वय १६ वर्षे आहे. निलेशची शारीरिक वाढ झालेली नाही. त्यामुळे तो चुकून दहावीच्या वर्गात आला की काय? असा पर्यवेक्षकांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे सर्वच पर्यवेक्षकांनी याबद्दल शहानिशा केली. त्यावेळी तो दहावीचाच विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निसर्गत:च निलेशची उंची कमी आहे. त्यामुळे त्यामुळे तो दहावीला आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

Intro:वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचं लक्ष काही वेळासाठी विचलित झालं. एक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येताच अनेक विद्यार्थी त्याकडे एकटक पाहू लागले. हा विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला, तिथेदेखील सर्वचजण त्याच्याकडे पाहत होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षकदेखील चक्रावून गेले.
Body:दहावीची परीक्षा देण्यासाठी जऊळका रेल्वे येथील केंद्रावर गेलेल्या निलेश पंजाब डहानेला पाहताच सर्वच आश्चर्यचकीत झाले. कारण निलेशची उंची अडीच फूट इतकी आहे. त्याचं वय 16 वर्षे असलं, तरी त्याची शारीरिक वाढ झालेली नाही. त्यामुळे निलेश चुकून वर्गात आल्याचा पर्यवेक्षकांचा गैरसमज झाला. त्यामुळे सर्वच पर्यवेक्षकांनी याबद्दल शहानिशा केली. त्यावेळी तो दहावीचाच विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निसर्गत:च निलेशची उंची कमी असल्यानं तो १६ वर्षे वयाचा वाटतच नाही.

Conclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.