ETV Bharat / state

वर्ध्याने चंद्रपुरला टाकले मागे; तापमान ४७.९ अंशावर - वर्धा

मे महिन्यातच ४६.९ अंश तापमानाने उच्चांक गाठत रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र, ४८ च्या घरात तापमान जाऊन पोहचल्याने अनेक जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.

वर्धा तापमान
author img

By

Published : Jun 6, 2019, 10:52 PM IST

वर्धा - जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. २ दिवसांपासून पाऊस आणि वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील अनेक भागात थैमान घातले. अशी परिस्थती असताना देखील तापमान ४८ अंशाच्या घरात जाऊन पोहोचले आहे. पाऊस पडल्याने गारवा जाणवेल, असे वाटत असताना तापमान ४७.९ अंश डिग्रीवर पोहोचले आहे.

वर्ध्याचे तापमान ४८ डिग्रीवर

वर्ध्याचे तापमान हे सरासरी ४४ ते ४५ च्या घरात असते. मे महिन्यातच ४६.९ अंश तापमानाने उच्चांक गाठत रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र, ४८ च्या घरात तापमान जाऊन पोहोचल्याने अनेक जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. स्थानिक बजाज तंत्र कृषी विद्यालय येथे तापमान मोजले जाते. हे तापमान हवामान विभागाला दिले जाते. आज ढगाळ वातावरणान असताना सकाळी सूर्य मात्र तापलेला दिसून आला. दुपारी ३ नंतर तापमानात बदल होताना आज तापमान ४७.९ अंशावर पोहोचले. आजचे हे तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानापेक्षा ०.७ अंशाने जास्त आहे.

Intro:वर्ध्याचे तापमानात वाढतीवरच, पारा 48 अंशाच्या घरात,

- तापमान 47.9 अंशावर
- तापमानाने आज चंद्रपूरलाही टाकले मागे, 0.7 अंशाने जास्त

वर्धा - वर्ध्याचे तापमान कमी होण्याची चित्र अद्याप तरी दिसून येत नाही आहे. दोन दिवसंपासून पाऊस आणि वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील अनेक भागात थैमान घातले. असे असतांना तापमान 48 अंशाच्या घरात जाऊन पोहचले आहे. दोन दिवसात पाऊस आल्याने गारवा जाणवेल असे वाटत असताना तापमान नवीन उच्चांक गाठत 47.9 अंश तापमनाची नोंद केली आहे.

वर्ध्याचे तापमान हे सासरी 44 ते 45च्या घरात असते. यंदा मात्र तपमानच पार खाली उतरण्याचे नावच घेत नाही आहे. यंदा मे महिन्यातच 46.9 अंश तापमानाने उच्चांक गाठत रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र 48 च्या घरात तापमान जाऊन पोहचल्याने अनेक जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहे. 47.9 हे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. स्थानिक बजाज तंत्र कृषी विद्यालय येथे निरीक्षण करून तापमान मोजले जाते. हे तापमान हवामान विभागाला दिले जाते. आजचे हे तापमान ढगाळ वातावरणान असताना सकाळी सूर्य मात्र तापलेला दिसून आला. पुन्हा 3 वाजताच्या नंतर तापमानात बदल होत तापमानाने सरासरी मोडीत काढली. तापमान दोन दिवसात आलेल्या वादळी वारा आणि गारांसह वातावणात गारवा निर्माण होईल असे चित्र असताना पुन्हा सूर्याने जुने रेकॉर्ड मोडत नवीन उच्चांक गाठला आहे.

आजचे हे तपमान चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानापेक्षा जास्त आहे. असे असले तरी हे तपमान उशिरा पर्यंत हवामान विभागाच्या वेबसाईटवर तब्बल साडे आठ वाजताच्या सुमारास हे वर्ध्याच्या समोर 47.9 हे तापमान रखाण्यात नोंदवण्यात आले. हे विशेष आज तापमानाने चंद्रपूरला मागे टाकले. 0.7 अंश जास्त तापमान वर्ध्यात नोंदवले गेले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.