ETV Bharat / state

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा राजीनामा, खळबळजनक केले आरोप - वर्धा सेवाग्राम आश्रम

चौकशी न करता लोकशाहीविरोधी पद्धतीने कारवाई करणे हे आश्रमच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याला विरोध म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असा उल्लेखही त्यांनी राजीनाम्यात केला आहे. मध्यल्या काळात त्यांनी मला पदावरून हटवले. तेव्हा मला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची संधी दिली नाही, असेही त्यांनी नमूद केले. प्रभू यांनी सेवाग्राम आश्रम कार्यालयात राजीनामा सोपविला आहे.

सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष
टी. आर. एन. प्रभू
author img

By

Published : May 24, 2020, 11:59 AM IST

वर्धा - सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू यांनी राजीनामा दिला आहे. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी बिनबुडाचे आरोप लावल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले. आपल्याविरोधात सुरू असलेला दुष्प्रचार आणि चुकीच्या आरोपांमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

प्रभू यांनी राजीनाम्यात खळबळ जनक आरोप केले आहेत. चौकशी न करता लोकशाहीविरोधी पद्धतीने कारवाई करणे हे आश्रमच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याला विरोध म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असा उल्लेखही त्यांनी राजीनाम्यात केला आहे. मध्यल्या काळात त्यांनी मला पदावरून हटवले. तेव्हा मला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची संधी दिली नाही, असेही त्यांनी नमूद केले. प्रभू यांनी सेवाग्राम आश्रम कार्यालयात राजीनामा सोपविला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.