ETV Bharat / state

वर्ध्यात चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले, रक्कम पाहून बसला धक्का - वर्धा जिल्हा बातमी

सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत सेवाग्राम आश्रमकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम आहे. यात 2 मशीन असून यातील 1 मशीन चोरट्यांनी गाडीमध्ये टाकून चोरून नेले.

thieves stole ATM
वर्ध्यात चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले
author img

By

Published : Jan 2, 2020, 7:49 AM IST

वर्धा - सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत वर्षातील पहिलाच गुन्हा एटीएम मशीन चोरीचा दाखल करण्यात आला आहे. सेवाग्राम चौकातील टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या एटीएम मशीनमध्ये केवळ 12 हजार रुपये शिल्लक होते.

चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले

हेही वाचा - समृद्धी महामार्ग : कंत्राटदार कंपनीला 239 कोटीचा दंड

सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत सेवाग्राम आश्रमकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम आहे. यात 2 मशीन असून यातील 1 मशीन चोरट्यांनी गाडीमध्ये टाकून चोरून नेले. यावेळी चोरांनी लगतच्या एका टायर पंचरच्या दुकानातील जुने टायर टाकून मशीन ओढून गेटजवळ आणले. त्यांनतर एटीएम वाहनात टाकून नेले, असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - नववर्षाची पार्टी बेतली जिवावर, विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

चोरांनी चोरी झाल्यानंतर या ठिकाणच्या सीसीटीव्हीचा डिव्हीआर पळवला आहे. पोलिसांनी श्वान पथक बोलावत शोधमोहीम सुरू केली. याप्रकरणी एसडीपीओ पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सेवाग्राम ठाणेदार कांचन पांडे, यांच्यासह एपीआय महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे यांच्यासह पोलीस कर्मचारी इम्रान खिलची, अमर लाखे यांनी तपास मोहीम सुरू केली आहे.

Intro:mh_war_atm_chori_pkg_7204321

सेवाग्राम चौकातून एटीएममशीनच्या चोरीला, रोकड फक्त 12 हजार चोरीला

वर्धा- वर्ध्याच्या सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत व वर्षाचा पहिलाच गुन्हा एटीएम मशीन चोरीचा दाखल झालाय.ल सेवाग्राम चौकातील टाटा प्रॉडक्ट्स इंडिकॅशचे चक्क एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यात सेवाग्राम पोलिसांनी चौकशी सूरु केली. पण गमतीदार किस्सा चोरी गेलेल्या एटीएम मशीनमध्ये केवळ 12 हजार रुपयेच शिल्लक होते.

सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत सेवाग्राम आश्रमकडे जाणारा मार्गावरील चौकात टाटा प्रॉडक्ट्सचे इंडिकॅशचे एटीएम आहे. यात दोन मशीन असून यातील एक मशीन चोरट्याने गाडीमध्ये टाकून चोरून नेले असल्याचे निशपन्न झाले. यावेळी चोरट्याने लगतच्या एका टायर पंचर्सच्या दुकानातील जुने टायर टाकून मशीन ओढून गेटजवळ आणली. त्यांनतर एटीएममशीन वाहनात टाकून चोरून नेल असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या एटीएम मशीनमध्ये पोलिसांना कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यात 12 हजाराची रोख शिल्लक राहिली असे अकाऊंट तपासणीत निशपन्न झाले आहे.

यात सीसीटीव्हीचा डिव्हीआर पळवला...!
चोरट्यांवर असो की तिसरी नजर म्हणून सीसीटीव्ही पाहाले जात होते. पण अनेक प्रकरणात पोलीस तपासात सीसीटीव्हीची मदत घेत. चोरट्यानीही हायटेक मार्ग निवडत सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग साठवून ठेवणारे डिवीआर उडवले आहे.

रक्कम पाहता चोरट्यानी डोक्यावर हात मारला असावा...!

यात ही चोरी नेमकी यापूर्वी नागपूरसह इतर शहरात झालेल्या घटनांशी मिळती जुळती आहे का? याचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. चोरट्यांची मोडस ऑपरेंडी शोधून त्या एटीएम पळवणाऱ्या टोळीचा शोध घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सेवाग्राम पोलीस स्टेशनचा नववर्षातला पहिलाच गुन्हा आश्चर्य व्यक्त करणारा असाच ठरला आहे. कारण ज्या रक्कमेच्या आशेपोटी एटीएम मशीन चोरली ती केवळ 12 हजार निघाल्यावर चोरट्यानी सुद्धा डोक्यावर हात मारला असेल अशीच चर्चा गंमतीने ऐकायला मिळत आहे.

पोलिसांनी श्वान पथक बोलावत शोध मोहीम सुरू केली. यात घटनास्थळी एसडीपीओ पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सेवाग्राम ठाणेदार कांचन पांडे, यांच्यासह एपीआय महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे यांच्यासह पोलीस कर्मचारी इम्रान खिलची, अमर लाखे यांच्यासह यांनी तपास मोहीम सुरू केली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.