वर्धा - जिल्ह्यातील अवैध उत्खनन नऊ वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. वाळूने भरलेल्या ट्रकचा विचित्र अपघात घडला. वाळूने भरलेला ट्रक आणि टिप्परचा अपघात होत असताना मागून येणारा टिप्पर ट्रॅव्हलरवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये धडक लागल्यानंतर वाळूचा ट्रक ट्रॅव्हलर्सचा पत्रा फाडत खाली कोसळला. यात चिमुकलीच्या मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. टिप्परमधील पसरलेली वाळू अवैध उत्खनचा पुरावा देत आहे. अनुश्री काले (वय 9) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
वर्ध्यात विचित्र अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू; २४ जण जखमी - hinghan ghat taluka
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील वेळा इंझापूर शिवारात हा अपघात घडला
हिंगोली
वर्धा - जिल्ह्यातील अवैध उत्खनन नऊ वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. वाळूने भरलेल्या ट्रकचा विचित्र अपघात घडला. वाळूने भरलेला ट्रक आणि टिप्परचा अपघात होत असताना मागून येणारा टिप्पर ट्रॅव्हलरवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये धडक लागल्यानंतर वाळूचा ट्रक ट्रॅव्हलर्सचा पत्रा फाडत खाली कोसळला. यात चिमुकलीच्या मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. टिप्परमधील पसरलेली वाळू अवैध उत्खनचा पुरावा देत आहे. अनुश्री काले (वय 9) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्याच्या धोतरखेडा येथील 25 जण ट्रॅव्हलरने ताडोबा येथे जंगल सफारीला जात होते. वेळा-इंजापूर शिवारातून जाताना हा अपघात झाला आहे. टिप्पर ट्रॅव्हलरवर आदळल्याने ट्रॅव्हलरच्या चालकाच्या बाजूचा पत्रा चिरत गेला. पत्रा फाटल्याने या बाजूला बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिक मदतीला धावले. जखमींना बाहेर काढत सेवाग्राम रुग्णालयाला पाठवले. यात उपचारा दरम्यान चिमुकलीच्या मृत्यू झाला.
अपघातास कारणीभूत भरधाव जाणारा वाळूचा ट्रक?
या अपघाताला वाळू वाहतूक करणारा ट्रक कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यातील वाळू घाटांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने उत्खनन थांबले असताना अवैध वाळू वाहतुकीने रस्त्यावरील लोकांचे जीव घेतला आहे. अवैधरित्या होत असलेली वाहतूक पोलिसांसह महसूल विभागाच्या वरदहस्ताने चालत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वाळू भरलेल्या ट्रकचा दुसरा बळी
वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यात महिन्याभरापूर्वी अशाच प्रकारे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने आजीसोबत जात असलेल्या सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याला धडक दिली होती. या अपघातात त्याचा नाहक बळी गेला होता.

Intro:mh_war_accident_vis1_7204321
वाळू भरलेल्या टिप्परची ट्रकलाधडक देत ट्रॅव्हलरचा पत्रा फाडत विचित्र अपघात
- अपघातात 9 वर्षीय चिमुकलीचा अपघात
- 24 जण जखमी
- हिंगणघाट तालुक्यातील वेळा इंझापुर शिवारातील अपघात
जिल्ह्यातील अवैध उत्खनन नऊ वर्षच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले. वाळू भरलेल्या ट्रकच्या विचित्र अपघात घडला. वाळूने भरलेला ट्रक आणि टिप्परचा अपघात होत असताना अनियंत्रित टिप्पर ट्रॅव्हलरवर आदळला. या अपघातामध्ये धडक लागल्यानंतर वाळूचा ट्रक ट्रॅव्हलर्स फाडत खाली कोसळला आहे. यात चिमुकलीच्या जिवा गेला असून 24 जण जखमी झाले. टिप्परमधील पसरलेली वाळू अवैध उत्खनचा पुरावा देत आहे. अनुश्री काले(9) वर्ष आहे.
अमरावती जिल्ह्याच्या धोतरखेडा 25 जण ट्रॅव्हलरने ताडोबा येथे जंगल सफारीला जात होते. वेळा शुवरातून जातांना हा अपघात झाला आहे. यावेळी विचीत्र अपघात ट्रक आणि टिप्परचा भीषण अपघात झाला. अनियंत्रात वाळूने भरलेला टिप्पर ट्रॅव्हलरवर साईडच्या पत्रा चिरत गेला. चालकाचा साईडचा पत्रा फाटल्याने या साईडला बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले. नागरिक मदतीला धावले. यात जखमींना बाहेर काढत सेवाग्राम रुग्णालयाला पाठवले. यात उपचारा दरम्यान चिमुकलीच्या मृत्यू झाला.
अपघातात कारणीभूत भरधाव चालणार वाळू भरलेला ट्रक???
अपघाताला कारणीभूत ठरलाय तो वाळू भरलेला ट्रक.जिल्ह्यात वाळू घाटांवर उच्च न्यायालयाचा आदेशाने उत्खन थांबले असताना रस्त्यावर लोकांचे जीव घेत फिरत आहे. अवैधरित्या होत असलेली वाहतूक पोलिसांसह महसूल विभागाच्या आदेशाने चालत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
वाळू भरल्याने ट्रकच्या दुसरा बळी
वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यात महिन्याभरात पूर्वी अशाच प्रकारारे भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रकने अजिसोबत जात असलेलता साहव्या वर्गात शिकणारा नाहक बळी ठरला. या अपघातात ही नऊ वर्षाच्या चिमुकली दुसरी बळी ठरली.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:

Last Updated : May 19, 2019, 9:16 PM IST