ETV Bharat / state

गाढ झोपेतच विवाहितेला मृत्यूने केला दंश..! - snake bite

गाढ झोपेत असताना सर्पदंश झाल्याची घटना वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे घडली. उपचाराला नेत असताना वाटतेच मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

नंदा भास्कर पाटील यांचा सर्प दंशाने मृत्यू
author img

By

Published : May 21, 2019, 11:55 PM IST

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे मध्यरात्री विवाहिता गाढ झोपेत असताना काहीतरी चावल्याचे लक्षात आले. विवाहित महिलेने पतीला ही बाब सांगितली. लागलीच रुग्णवाहिका बोलावली. यावेळी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. नंदा भास्कर पाटील, असे मृतक महिलेचे नाव नाही.

नंदा भास्कर पाटील यांचा सर्प दंशाने मृत्यू

कोरा येथील नंदा भास्कर पाटील (वय ३६ ) यांना झोपेतच सर्पदंश झाला. काही वेळातच त्यांच्या पायाला वेदना होत असल्याने काही तरी चावल्याचा भास पती भास्कर पाटीलना सांगितले. यावेळी त्यांच्या पतीने रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच वाटेतच मुत्यु झाला. डॉक्टरांनी विवहितेला मृत घोषित केले.

मुतक नंदा यांना एक मुलगा आणि एक मुलगी असुन परिवाराची उपजिवीका ही रोजमजुरीवर चालत होती. त्यांच्या अचानक जाण्याने आईच्या मायेपासून पोरकी झाली.

या संबंधी गिरड पोलिस ठाण्यात आकस्मीक मुत्युची नोंद झाली. पुढिल तपास ठाणेदार महैद्र ठाकुर यांचे मार्गदर्शन पोलिस कर्मचाऱ्यारी विनोद भांडे करीत आहे.

Intro:mh_war_sarpdanshane mahilecha mrutyu_vis1_7204321

झोपेतच तिला मृत्यूने चावा घेतला...!

गाढ झोपेत सर्पदंश, उपचाराला नेतात वाटतेच मृत्यू
- कोरा गावातील घटना
- मुले झाली आईच्या मायेपासून पोरकी
- गावात शोककळा

समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे मध्यरात्री विवाहिता गाढ झोपेत असताना काहीतरी चावल्याचे लक्षात आले. विवाहित महिलेने पतीला ही बाब सांगितली. लागलीच रुग्णवाहिका बोलावली. यावेळी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. नंदा भास्कर पाटील अस मृतक महिलेचे नाव नाही.

कोरा येथिल नंदा भास्कर पाटिल वय ३६ होती. तिला झोपेतच सर्पदंश झाला. काही वेळातच तिच्या पायाला वेदना होत असल्याने काही तरी चावल्याचा भास पती भास्कर पाटीलला सांगितले. यावेळी तिच्या पतीने रुग्णवाहिकेला बोलावुन तिला उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच तिचा वाटेतच मुत्यु झाला. डॉक्टरांनी विवहितेला मृत घोषित केले.
मुतक नंदा हिला एक मुलगा आणि एक मुलगी असुन तिच्या परीवाराची उपजिवीका ही रोजमजुरी वर चालत होती. तिच्या अचानक जाण्याने आईच्या मायेपासून पोरकी झाली.

या संबंधी गिरड पोलिस ठाण्यात आकस्मीक मुत्युची नोंद झाली. पुढिल तपास ठाणेदार महैद्र ठाकुर यांचे मार्गदर्शन पोलिस कर्मचाऱ्यारी विनोद भांडे करीत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.