ETV Bharat / state

भरधाव शिवशाहीला अपघात; चालकासह पाच जखमी - शिवशाही अपघात वर्धा

यवतमाळहून वर्ध्याला येणाऱ्या भरधाव शिवशाही बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. यावेळी वाहनचालकासह चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिलेचा समावेश असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Shivshahi bus accident in Wardha
author img

By

Published : Oct 27, 2019, 2:48 AM IST

वर्धा - सालोड हिरापूर परिसरात शिवशाही बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या अपघातात वाहनचालक आणि चार प्रवासी जखमी झाले असून, यात एका महिलेचा समावेश आहे.

भरधाव शिवशाहीला अपघात; चालकासह पाच जखमी

यवतमाळवरून प्रवासी घेऊन वर्ध्याला येत असलेली शिवशाही (क्रमांक MH 29 BE 1259) ही बस सालोड हिरापुर स्मशान भूमी परिसरात भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातांनातर बस पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली.

यावेळी सावंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी जखमींना बाहेर काढले. तसेच, तात्काळ मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना लगतच्या सावंगी रूग्णालयात हलवल्याने योग्य वेळी उपचार मिळाले. या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे यांनी दिली.

हेही वाचा : वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह

Intro:mh_war_bus_accident_vis&byte_7204321

भरधाव शिवशाही बसला अपघात, पाच जखमी

- सलोड हिरापुर शिवारातील स्मशानभूमिजळ झाला अपघात

- भरधाव शिवशाहीवर चालकाच्या नियंत्रण सुटल्याने अपघात

वर्धा - यवतमाळ येथुन वर्धेला येत असतांना भरधाव शिवशाहीचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत बस पलटी झाली. यावेंळी पाच प्रवाशी जखमी झाले असून यात एक महिलेचा समावेश आहे. या घटनेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी असलेले नवीन बसचे स्वरूप बदलत चालले आहे. मात्र भरधाव शिवशाहीचे नियंत्रण का सुटले याचा शोध घेऊन प्रवाश्यांना सुरक्षित प्रवासासाठी सुधारणा करणे गरजेचे आहे.

यवतमाळ वरन प्रवासी घेऊन वर्धेला येत असलेली शिवशाही क्रमांक MH29 BE1259 ही बस सालोड हिरापुर स्मशान भूमी परिसरात भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातांनातर बस पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यात मात्र वाहन चालकासह चौघे जखमी झाले. या जखमीमध्ये महिलेचा समावेश असून गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवशाही चालकाह चैतन्य श्रीराम चालथेकर(३०), संजय किशोर पोहनकर (४२) हे नागपूरचे तर बाबू बघेल (४५) यवतमाळ, सुचिता गणेश राठी(२६) आजी मोठी वर्धा, विजय विपीन सरकार (२९) असे जखमींचे नाव आहे.

यावेळी सावंगी पोलिसानी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी जखमींना बाहेर काढले. तसेच तात्काळ मिळेल त्या वाहनाने प्रवाश्यांना लगतच्या सावंगी रुगकानालायत हलवल्याने योग्य वेळी उपचार मिळाला. घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे यांनी दिली.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.