ETV Bharat / state

ट्रॅक दुरुस्तीसाठी वर्ध्यात रेल्वेचा पाच तास मेगाब्लॉक - वर्धा रेल्वे मेगाब्लॉक न्यूज

नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी सिंदी स्थानकाजवळ रेल्वेचा मेगाब्लॉक करण्यात आला. या दरम्यान अनेक प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वर्धा, सेवाग्राम सेलू, पुलगाव, धामणगाव येथे रेल्वे गाड्यांना थांबवण्यात आले.

Wardha Mega block
वर्धा मेगाब्लॉक
author img

By

Published : Feb 26, 2020, 12:17 PM IST

वर्धा: नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी सिंदी स्थानकाजवळ रेल्वेचा मेगाब्लॉक करण्यात आला. या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे रुळांची दुरुस्ती सुरू आहे. हा मेगाब्लॉक पाच तास चालणार असून बुधवारी सकाळीच हा ब्लॉक सुरू झाला.

या दरम्यान अनेक प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वर्धा, सेवाग्राम सेलू, पुलगाव, धामणगाव येथे रेल्वे गाड्यांना थांबवण्यात आले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.